व्यक्तिगत लाभाच्या योजनांची कामे गतीने करा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. ११ : प्रधानमंत्री आवास योजना, शेती व घरकुल पट्टे वाटप योजनांसारख्या शासनाच्या अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना लाभार्थींपर्यंत गतीने पोहचवण्यासाठी योग्य नियोजन करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
गोड्या पाण्याच्या प्रकल्पाचा खारपाणपट्ट्याला लाभ होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अमरावती, दि. ११ : बोराळा येथील गोड पाण्याच्या पायलट प्रोजेक्टमुळे खारपाणपट्ट्यातील गावांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊन लोकांना रोज गोड पाणी प्यायला मिळेल. गोड्या पाण्यामुळे येथील संत्री, फळबागांचे उत्पादन वाढेल. येथील…
‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन
मुंबई, दि. ११ : केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने १२ ते २६ जून…
इमारतीच्या ४थ्या मजल्यावरून चिमुकली पडली, गॅलरीचे काम सुरू होते, बिल्डरवर गुन्हा दाखल
विरार : विरारमध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून चार वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या इमारतीच्या गॅलरीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. याप्रकरणी इमारतीच्या बिल्डरवर विरार पोलीस ठाण्यात…
लग्नाचं आमिष दाखवून मुलीवर सतत अत्याचार, फसवणूक झाल्याचं समजताच तरुणीनं….
छत्रपती संभाजीनगर: प्रेमापोटी कोण काय करेल याचा काही नेम नसतो. याचाच प्रत्यय छत्रपती संभाजी नगरमधील एका तरुणीला आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर येथील एका २२ वर्षीय तरुणीवर नांदेडच्या…
सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यापूर्वी मनोज सानेने ‘त्या’ रात्री मोबाईलवर काय सर्च केलं?
ठाणे: क्रौर्याची परिसीमा गाठली गेलेल्या मिरारोड हत्याप्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील विविध पैलू समोर येताना दिसत आहेत. मिरारोडच्या गीतानगर येथील गीता आकाशदीप या इमारतीमध्ये राहणाऱ्या मनोज…
पैशांवरून वाद, कार शॉपमध्ये येताच पाठलाग केला, मध्यरात्री तरुणाची गोळ्या झाडून हत्या; थरारक CCTV
रवी राऊत, यवतमाळ : यवतमाळच्या पांढरकवडा मार्गावर काल मध्यरात्रीच्या सुमारास एका पॅलेस शेजारी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली…
सांगलीतील १४ कोटींच्या दरोड्या प्रकरणी नवी अपडेट, ज्वेलर्स मालकानं पोलिसांना पत्र दिलं
सांगली : सांगली शहरातील मिरज रोडवरील मार्केट यार्ड येथील रिलायन्स ज्वेलर्समध्ये पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील लुटीची रक्कम आता समोर आली आहे. दरोड्यात १४ कोटींचे दागिने लुटले नसून ६ कोटींची दागिने लुटल्याचं…
गुड न्यूज, अखेर मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन,कुठंपर्यंत पोहोचला, जाणून घ्या अपडेट
मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज उजाडला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे.…
Satara : आधी महिलेशी वाद, मग भर रस्त्यात पैलवानावर कोयत्याने वार, चांदणी चौकात थरारक घटना
सातारा : शहरामधील राजवाडा परिसरातील चांदणी चौकात एका पैलवानावर दोघांनी कोयत्याने वार केले. शनिवारी सायंकाळी साडेचारच्यादरम्यान वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वार करणाऱ्यांनी तिथून पळ…