Pune Crime: पुण्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार; चालत्या बाईकवर पाच जणांवर फायरिंग
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला आहे. गुन्हा करताना गुन्हेगारांना पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही असं दिसत आहे. याचदरम्यान, पुण्यातल्या वारजे परिसरात दिवसाढवळ्या दहशत मजवण्यासाठी विरोधी टोळीवर गोळीबार केल्याचा…
ये भाई का टेबल है, यहा से उठो; हॉटेलमध्ये खुर्चीवर बसण्यावरून, रिव्हॉल्व्हर काढली अन्…
अमरावती: हॉटेलमध्ये खुर्चीवर बसण्यावरून दोन गटात वाद झाला. यानंतर हा वाद विकोपाला गेल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हॉटेल…
मोबाईल दाखवून चिमुकलीचं अपहरण, पोलिसांनी असा रचला सापळा; अवघ्या दीड तासात आरोपी गजाआड
नागपूर : शहरात लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. इतवारी रेल्वे स्थानकातून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची गंभीर घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. मोबाईल पाहण्याच्या बहाण्याने आरोपी…
शेतीच्या अनुभवातून उभं केलं लोकबीज विद्यापीठ, या शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा
अमरावती: सर्वसामान्य नागरिकांना पारंपारिक धान्यातून ऊर्जा आणि पुरेसे विटामिन्स मिळावे, यासाठी केंद्र सरकारने यंदाचे वर्ष मिलेट्स इयर म्हणून घोषित केले आहे. याच ध्येयासाठी अमरावती जिल्ह्यातील एक शेतकरी मागील अनेक वर्षांपासून…
औरंगजेबाच्या कबरीवर लोकांची श्रद्धा आहे, सरकारने त्याचा मान राखला पाहिजे: प्रकाश आंबेडकर
छत्रपती संभाजीनगर: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडच्या काळात राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन सातत्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण…
पुण्यात स्पा सेंटरच्या नावे अनैतिक प्रकार, बनावट ग्राहक पाठवला, आत प्रवेश करताच…
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड परिसरात वेश्या व्यवसायाचे प्रमाण वाढू लागले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक…
शाळेत नेहमीप्रमाणे बॅगची तपासणी, नववीच्या विद्यार्थ्याची बॅग उघडताच शिक्षकांना बसला धक्का…
जळगाव : भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात गावठी पिस्तूल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.भुसावळ शहरापासून जवळच अकलूज शिवारात एक इंग्लिश मीडियम स्कूल आहे.…
अमित शाहांसोबत ठरलंय, मी शिवसेनेकडूनच लढणार, खासदार संजय मंडलिकांनी दंड थोपटले
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जागेवरुन मीच निवडणूक लढवणार, तेही शिवसेना शिंदे गटातूनच, मी भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवणार असल्याच्या वावड्या कोण उठवत आहे, हे माहित नाही, मात्र बारामतीचे ज्योतिषी…
लाच घेतली अन् लाज घालवली; नांदेडमध्ये ४०० रुपये घेताना महिला मुख्याधापिका रंगेहाथ जाळ्यात
अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांची कशा प्रकारे आर्थिक लूट केली जाते हे लाच लुचपत विभागाच्या कारवाई दरम्यान समोर आलं आहे. सातवी पासची टीसी देण्यासाठी चारशे…
काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे नेते भाजपच्या गळाला, फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश ठरले
कोल्हापूर : जिल्ह्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी पक्षाने आता इन्कमिंगची मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २७ जून रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये…