Bhandara News : दीड वर्षात खोदले चकाचक रस्ते ; नगर परिषदेने केला कोट्यावधींचा चुराडा
म. टा. प्रतिनिधी, भंडारा : भंडारा नगर परिषदेंतर्गत मागील दीड-दोन वर्षांत विकासाच्या नावावर कोट्यवधीचे रस्ते बांधण्यात आले. आता भूमिगत गटार योजनेखाली हे सर्व रस्ते फोडण्यास सुरुवात झाली आहे. पाणीपुरवठा व…
उदयनराजे शिवेंद्रराजेंमध्ये साताऱ्यात वाद, फडणवीसांची कराडमध्ये चर्चा, समेट होणार? लोकसभेसाठी भाजपचा प्लॅन बी
सातारा : सातारच्या दोन्ही राजांशी चर्चा झाली. विकासकामासंदर्भात त्यांनी काही निवेदने ही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे…
तोंडावर काळा कपडा, मान खाली घालून बसलेल्या राहुल हंडोरेला पाहून सगळ्यांच्याच नजरा खिळल्या
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)च्या परीक्षेत यश मिळवून आयुष्यातील नव्या पर्वाला प्रारंभ करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या दर्शना पवार हिचा मृतदेह चार दिवसांपूर्वी राजगडाच्या पायथ्याला असणाऱ्या सतीचा माळ या ठिकाणी आढळून आला…
Darshana Pawar: एक नकार आणि त्याने दर्शनाला संपवलं, राहुल हंडोरेने सांगितलं हत्येचं खरं कारण
पुणे: MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. राहुलला लग्नाला नकार दिल्यानेच त्याने दर्शनाला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिचा खून केला असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात…
Darshna Pawar Murder: राहुल हंडोरेला पकडण्यासाठी पोलिसांची युक्ती, नातेवाईकांच्या मोबाईलवरुन…
पुणे: MPSC परीक्षेत अव्वल कामगिरी करणाऱ्या दर्शना पवार हिचा मृतदेह काही दिवसांपूर्वी राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता. यानंतर सुरु असलेल्या तपास मोहिमेत गुरुवारी पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले. दर्शना…
चंद्रपूरच्या पुष्पा पोडेंना ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार जाहीर
The Highest Award In The Field Of Nursing : चंद्रपूरच्या पुष्पा पोडे यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार जाहीर झाला असून, आज राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोडे यांना हा…
दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळा, वसतीगृहांना स्वमालकीच्या इमारती – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दि. २२ (जिमाका): येत्या दोन वर्षांत राज्यातील सर्व आश्रमशाळा तसेच वसतीगृहांचे बांधकाम पूर्ण करून त्यांना स्वमालकीच्या इमारती असतील, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित…
मान्सूनला उशीर झाल्याने फटका, राज्यातील ‘या’ शहरात फक्त तीन दिवसांचा पाणीसाठा, त्यानंतर…
पनवेल: पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातून सध्या दिवसाला चार एमएलडी पाणी उचलले जाते. पुढील तीन दिवसांत धराणातील पाणी पूर्ण संपणार असल्यामुळे महापालिकेला आता पूर्णपणे एमजेपीच्या पाण्यावर विसंबून रहावे लागणार आहे. पूर्वीच्या…
‘एवढा माज आहे तुला रे’ पोलिसांशी चर्चेचं व्हिडिओ शूटिंग, भाजप आमदार सुरक्षारक्षकावर भडकले
Ganpat Gaikwad : कर्जत काटई राज्य महामार्गावर वसार गावाजवळील जागेच्या भूसंपादनाचा आणि नुकसान भरपाईचा वाद एमआयडीसी आणि शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे. या वादासंदर्भात चर्चा करण्यासाठी गणपत गायकवाड गेले होते. त्यावेळी एमआयडीसीच्या…
MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरण, मित्र राहुल हंडोरेला मुंबईत अटक, खुनाचे धक्कादायक कारण समोर
पुणे : एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. वेगवेगळ्या…