• Thu. Sep 3rd, 2026
Beed Protest | Sonam Wangchuk यांच्या उपोषणाला बीडच्या परळीतून समर्थन

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोनम वांकचुक यांच्या उपोषणाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळतंय.बीडमधील सर्वपक्षीय शिक्षण प्रेमी नागरिकांनी रस्त्यावर येत केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय…आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed