केंद्रीय पर्यावरण, वने मंत्र्यांनी केली वन प्रबोधिनीची पाहणी; प्रशिक्षणार्थ्यांसोबत साधला संवाद
चंद्रपूर, दि. २४ : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी वन प्रबोधिनी परिसराची पाहणी केली व १८ महिन्यांपासून कार्यरत असलेल्या वन परिक्षेत्र (आरएफओ) दर्जाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी…
त्रिकोणी कुटुंबाचा अपघात, आई, वडील डोळ्यांदेखत गेले; चिमुकला एकटक पाहत बसला, सारेच सुन्न
जळगाव: भावाला मुलगा झाला म्हणून त्यांची भेट घेऊन घराकडे परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास जळगाव तालुक्यातील नशिराबादजवळ…
Pune News : रात्रीचा रिक्षाप्रवास ‘रामभरोसे’; रिक्षा तपासणीकडे आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात रात्रीच्या वेळी चालणाऱ्या रिक्षांची तपासणी करण्याकडे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांचे पुन्हा दुर्लक्ष होत आहे. महिला सुरक्षेबाबत एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरतीच रिक्षांची…
खुर्चीत बसून टेबलावर डोके, वर्गातच झोपी गेला, शिक्षक शाळेतच दारू पिऊन झिंगाट, पहा व्हिडिओ
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दारु वर्गातच दारु पिऊन झोपला, नागरिकांनी केली पोलखोल पुणे : बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…
पतीनिधनानंतर प्रियकरासह लिव्ह इनमध्ये, चौथ्यांदा कूस उजवली, जन्मदात्रीचं धक्कादायक पाऊल
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात ४० वर्षीय महिला पतीच्या निधनानंतर लिव्ह इन मध्ये राहू लागली. यातून महिलेला मुलगा झाला. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे बाळाचा सांभाळ करणे शक्य नसल्याने तिने…
‘मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’? उद्धवची, तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…’
मुंबई: पाटणा येथे काल (शुक्रवारी) झालेल्या भाजप विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक म्हणजे ‘कुटुंब बचाओ’ मोहीम असल्याचे म्हटले होते. फडणवीसांच्या…
Mumbai Rains: मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस सुरू; पुढच्या २४ तासांत या भागांना IMD कडून येलो अलर्ट
मुंबई : महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झाला. पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात…
काय सांगता…! गुन्ह्याची उकल वाढली; या दोन गोष्टींमुळे रेल्वे पोलिसांची मोठी मदत, जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : रेल्वेने स्थानकांमध्ये सीसीटीव्ही आणि १५१२ क्रमांकाची हेल्पलाइन कार्यान्वित केल्याने गुन्ह्यांची उकल होण्याचा टक्का वाढला आहे. सन २०१९च्या तुलनेत यंदाच्या पाच महिन्यांत गुन्ह्यांची १८ टक्के अधिक…
Pune News : पिंपरी-चिंचवड पालिकेचे करसंकलन वेगात; ८२ दिवसांत इतक्या कोटींचा कर वसूल
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने यंदा ८२ दिवसांत सुमारे ३०० कोटींचे करसंकलन केले आहे. यात ४० टक्के मालमत्ताधारकांनी आतापर्यंत आपला संपूर्ण कर जमा केलेला आहे.शहरामध्ये…
Uddhav Thackeray : देवेंद्रजी पातळी सांभाळा; परिवार तुम्हालाही, ठाकरेंचा फडणवीसांना इशारा
मुंबई : “आम्ही पाटण्याला विरोधी नेत्यांच्या बैठकीला गेलो, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे परिवार बचाओ बैठकीला गेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हालाही आहे, तुमच्या परिवाराचे…