• Thu. Sep 3rd, 2026
Sanjay Raut | सोनम वांगचुकांवरील कारवाईचा ठाकरेंच्या सेनेकडून निषेध

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आज नागपुरात उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरेंच्या सेनेचं रामरक्षा आंदोलन पार पडणार आहे..या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय…त्यांनी सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईवरून केंद्र सरकावर जोरदार हल्लाबोल चढवलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed