• Thu. Jun 18th, 2026

    पोलिस घडामोडी

    • Home
    • ‘इसे बोलते है ट्रिगर…’; डायलॉग मारला अन् गोळी सुटली

    ‘इसे बोलते है ट्रिगर…’; डायलॉग मारला अन् गोळी सुटली

    छत्रपती संभाजीनगर इसे बोलते है मॅगझिन, और इसे बोलते है ट्रिगर… तान दिया, ट्रिगर दबाया और खेल खल्लास! वास्तव चित्रपटातला हा डायलॉग वाळूजमध्ये एका मित्राने प्रत्यक्ष अमलात आणला. दोन मित्रांमध्ये…

    महिला उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला

    पुणे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असतानाच, पुण्याच्या खेड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आंबेठाण-पाईट गटात राजकीय वैमनस्यातून हिंसाचार उफाळून आला असून,…

    शेअर ट्रेडिंगमध्ये गमावले तब्बल सव्वा कोटी; पुण्यात तिघांची मोठी फसवणूक

    पुणे ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातील तिघांची सव्वाकोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर, पोलिस ठाण्यासह मार्केट यार्ड आणि वाघोली पोलिस…

    साडेचार कोटींची सायबरलूट; अटकेची भीती दाखवून IITच्या माजी महिला अधिकाऱ्याची फसवणूक

    मुंबई शारीरिक शोषणाच्या तसेच मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून पवईच्या आयआयटीतील माजी अधिकारी असलेल्या वयोवृद्ध महिलेची चार कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर…

    मुंबईकर घटस्फोटित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, स्वस्तात घराच्या आमिषाने 17 लाखांचा गंडा

    मुंबई घटस्फोटामुळे अस्थिर झालेले आयुष्य पुन्हा रुळावर आणण्यासाठी मुलुंडच्या एका महिलेने विवाह जुळविणाऱ्या वेबसाइटवरून जोडीदार निवडला. पुन्हा संसार थाटणार, या आनंदात असलेल्या महिलेचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. संसाराची स्वप्ने ज्या…

    CCTV समोर तरुणीसोबत मध्यरात्री बळजबरी

    छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यभागी असलेल्या नागेश्वरवाडी भागामध्ये रात्रीच्यावेळी एक तरुण एका तरुणीला बळजबरी करत असल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.…

    आईवरून शिवी दिल्याचा राग, तरुणाचं नको ते धक्कादायक कृत्य

    पिंपरी-चिंचवड पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेकदा गुन्हेगारी घटना समोर येताना दिसत आहेत. आता तर अतिशय क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अनेकांना…

    पत्नी अन् प्रियकराला बोलताना पाहिलं, दोघांकडून पतीला अपशब्द अन्

    जळगाव जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला आणि प्रियकर एकमेकांशी बाहेर बोलताना पतीने पाहिले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नी अन् प्रियकराने पतीला अपशब्द वापरल्यामुळे…

    घरात कोणीच नव्हतं, व्यावसायिकानं संधी साधली;

    रत्नागिरी रत्नागिरी शहरात एका व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. शहरातील जोशी पाळंद येथील एका व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. केदार श्रीकृष्ण जोशी (50, रा. जोशी पाळंद, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या…

    निराला बाजारात फिल्मी स्टाईल राडा!

    छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरातून एक फिल्मी स्टाईल घडामोड समोर येते आहे. हा स्टोरी ऐकून तुम्हाला एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाटेल. पण तसं नाही आहे. हि घडामोड अगदी खरी आहे. खऱ्या जीवनातील आहे.शहरातील…

    You missed