• Sun. Sep 22nd, 2024

महाराष्ट्र

  • Home
  • ‘मोदींना हरवणं महत्त्वाचं…’ कॉम्रेड गावितांची माघार, भगरे गुरूजींचा मार्ग मोकळा

‘मोदींना हरवणं महत्त्वाचं…’ कॉम्रेड गावितांची माघार, भगरे गुरूजींचा मार्ग मोकळा

शुभम बोडके, नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून दिंडोरीची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली. राष्ट्रवादीने दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र भगरे यांना उमेदवारी…

धुळ्याच्या अवघ्या ६ महिन्याच्या वेदांशची कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, स्मरणशक्तीचं सर्वच स्तरातून होतंय कौतुक

नागिंद मोरे, धुळे : शहरातील वैभव अनिल सोनार यांचा अवघा ६ महिन्यांचा मुलगा वेदांश सोनार या चिमुकल्याची चांगली स्मरणशक्ती पाहून त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड जाहीर करण्यात आला आहे. या…

सत्ताधाऱ्यांकडून राज ठाकरेंची फसवणुकीचा प्रयत्न, ते दिल्लीपुढे झुकणार नाही – विजय वडेट्टीवार

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढीपाडव्याची सभा मंगळवारी सायंकाळी मुंबईत होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होणार…

मुनगंटीवार यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन​​, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : राज्याचे वनमंत्री व भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींसाठी आयोजित सभेत सर्व मर्यादा पार केल्या. मुनगंटीवार यांची भाषा चिथवणीखोर व दोन समाजात शत्रुत्व निर्माण…

दुर्दैवी! सफाई करण्यासाठी चौघे टाकीत उतरले, तेवढ्यातच नियतीने डाव साधला, मजुरांचा करुण अंत

नमित पाटील, विरार : खाजगी सांडपाणी प्रकल्पात साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या चार मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. शुभम पारकर (वय…

सतेज पाटलांना खासदारकी स्वतःच्या घरात वापरायची आहे, खासदार संजय मंडलिकांचा हल्लाबोल

नयन यादवाड, कोल्हापूर : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराज खासदार झाले की प्रत्येक तालुक्यात त्यांचं कार्यालय उघडणार असल्याची घोषणा केली आहे होती. तसेच विद्यमान खासदारांकडे गेलेल्या पत्रावर तीन-तीन…

सांगलीत वसंतदादा पाटलांचे वारसदार स्वाभिमानी बाणा दाखवणार?

सांगली: एके काळचा काँग्रेसचा बालेकिल्ला, अशी ओळख असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्या वेळेला काँग्रेसचा हात निवडणुकीच्या रिंगणातूनच हद्दपार झाला आहे. मागील वेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मतदारसंघ दिला तर आता…

कोण कुठला महादेव जानकर… साताऱ्याहून का आलास बाबा? सेना उमेदवार संजय जाधव यांची सडकून टीका

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : विरोधक आता जातीजातीत भांडणे लावण्याचे काम करू शकतात. कारण त्यांच्याकडे निवडणुकीत लढण्यासाठी कसल्याही प्रकारचा मुद्दा राहिलेला नाही. कोण कुठला साताऱ्यामधला महादेव जानकर तो परभणीमध्ये येऊन…

अवैध विक्रेते आणि पँट्रीकार कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी, दानापूर एक्स्प्रेसमधील घटना; नागपूर रेल्वे स्थानकावर गोंधळ

जितेंद्र खापरे, नागपूर : दानापूर एक्स्प्रेसच्या पँट्री कारमध्ये बेकायदेशीरपणे मालाची विक्री करणाऱ्या ठेकेदाराच्या लोकांची, पँट्री कारच्या विक्रेत्यांशी बाचाबाची झाली. हे प्रकरण इतकं वाढलं की नागपूर रेल्वे स्थानकावरही त्यांच्यात जोरदार हाणामारी…

अमित शाहांची भेट ते शिवसेनेच्या शिंदेंचे प्रमुख, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवतिर्थावर जनतेशी संवाद साधत आहेत. शिवतिर्थावरील सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी अमित शाहांच्या भेटीबाबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. अमित शाहांच्या…

You missed