प्री-वेडिंग शूट अन् पासपोर्ट ‘गायब’; केतनला लोहगडावर संपवणाऱ्या सियाचा आणखी एक कारनामा समोर
Pune Crime: परदेशातून शिकून पुण्यात परतलेल्या २४ वर्षीय केतन अग्रवालचा लोहगडावरुन पडून शेवट झाला. ३५० फूट खोल दरीत दरीत पडल्यानं त्याचा जीव गेला. या प्रकरणात त्याच्या होणाऱ्या पत्नीला ताब्यात घेण्यात…
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा दणका, नागपुरात बोगस डॉक्टरचा भंडाफोड; पुण्यात नामांकीत कॉस्मेटिक ब्रँडचे बनावट उत्पादन
अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुणे आणि नागपुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागपुरात तर बोगस डॉक्टरचा भंडाफोड करण्यात आला आहे. तर पुण्यात नामांकीत कॉस्मेटिक कंपनीचे बनावट उत्पादन आढळले आहे. (फोटो–…
Thane Action : अनधिकृत बांधकामांवरुन नगरसेवक तापले; महापालिका आयुक्त म्हणाले, कुणालाच सोडणार नाही
ठाणे महापालिकेकडून अनधिकृत गोदमांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईवरुन ठाण्यात राजकारण तापलं आहे. पालिका आयुक्तांनी सर्वच ठिकाणी टप्प्याटप्प्याने ही कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित…
Ketan and Siya News : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; याआधीच केतनला दरीत ढकलण्याचा प्लॅन, तोल जाण्यासाठी सापाची भीती, नेमकं काय घडलेलं?
Pune Crime : लोहगड किल्ल्यावरुन 400 फूट खोल दरीत पडल्यामुळे पुण्यातील 24 वर्षीय तरुण केतन अग्रवालचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. केतन अग्रवाल लोहगड हत्या…
महाराष्ट्रात IPS अधिकाऱ्यांची बदली, विश्वास नांगरे पाटील नागपूरचे नवे पोलीस आयुक्त
महाराष्ट्रात IPS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. विश्वासन नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर नागपूरचे सध्याचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची विश्वास नांगरे पाटील यांच्या…
केतनला सियासोबत लोहगडावर जायचंच नव्हतं, कुटुंबाचीही इच्छा नव्हती; अखेरच्या क्षणी काय घडलं?
Pune Crime: २४ वर्षीय केतन अग्रवालचा लोहगडावरुन ३५० फूट खोल दरीत पडून दुर्दैवी शेवट झाला. हे प्रकरण आधी अपघाताचं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात ते घातपाताचं निघालं. केतनच्या होणाऱ्या पत्नीनंच त्याला…
एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबविणार – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि. २३ : राज्यातील अंदाजे ५० ते ५५ लाख एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी स्वतंत्र व व्यापक धोरण राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यांच्या हितसंवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य दिले…
महाराष्ट्राचा ‘महा एआय’ उपक्रम देशात ठरणार अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २३ : राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी ‘महा एआय’ – प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी ‘महाराष्ट्र हब’ हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातील पहिलाच अभिनव उपक्रम…
आपत्तीपश्चात पुनर्बांधणीसाठी वैज्ञानिक मूल्यांकनावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २३ : भूस्खलन व इतर नैसर्गिक आपत्तींनंतर प्रभावित क्षेत्रांचे वैज्ञानिक पद्धतीने मूल्यांकन करणे आवश्यक आहे. पुनर्बांधणी, पुनर्प्राप्ती आणि दीर्घकालीन आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी समन्वित व शाश्वत उपाययोजना राबविण्यात…
सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २३ : राज्यातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणा-या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळविण्यासाठी आगामी कालावधीत कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनचे सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी. यामुळे…