विठ्ठल-रखुमाईच्या नित्यपूजेचं २०२४ पर्यंतच बुकिंग फुल्ल, मंदिर प्रशासनाची बक्कळ कमाई
सोलापूर: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या मंदिरात कायम गर्दी असते. आषाढी वारी आणि इतर महत्त्वाचे प्रसंग, सण सोडले तरी अगदी दररोज विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत…
महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. ११ : भारतीय समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
अंबरनाथमध्ये पोषण आहारावरुन दोन शिक्षिकांमध्ये जुंपली, विद्यार्थ्यांच्या समोरच काठीने मारहाण
अंबरनाथ: अंबरनाथच्या पालिका शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. चक्क भर वर्गातच शिक्षिकेने सहकारी शिक्षिकेला मारहाण केली आहे. अंबरनाथ पालिकेच्या कैलास नगर भागातील शाळा क्रमांक १ मध्ये प्रकार घडला असून माझ्या…
वसईच्या फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, बेडरुमचा दरवाजा उघडताच भयंकर दृश्य
पालघर : महिलेचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह बेडरूममध्ये आढळल्याची घटना वसईतील नवयुगनगर येथे समोर आली आहे. मुमताज काझी असं मृत महिलेचं नाव असून या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.वसईतील नवयुगनगर…
महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विनम्र अभिवादन
मुंबई, दि. ११ : भारतीय समाजक्रांतीचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.…
नवी मुंबईत २० वर्षीय विवाहितेने जीवन संपवलं, पुणेकर तरुणाच्या एकतर्फी प्रेमातून टोकाचं पाऊल
नवी मुंबई : प्रेम संबंधातून घडणाऱ्या भयंकर घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकतर्फी प्रेमसंबंधातून अनेक वेळा महिला टोकाचे पाऊल उचलतात. अशीच एक घटना नवी मुंबईतील घणसोली परिसरामध्ये घडल्याचे पाहायला…
सर्व देशाचं टेन्शन वाढलं! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना धोक्याची घंटा, प्रशासनाकडून अलर्ट जारी
नवी दिल्ली : देशभरात अनेक राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हळूहळू देशाची चिंता वाढत चालली असून पुन्हा करोना डोकं वर काढत असल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. देशात करोनाचे…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करणार
मुंबई, दि. ११ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
कॉल सेंटरच्या पार्टीवरून परतताना WEH वर अपघात, भरधाव वेगातील गाडीने प्रियाच्या स्कूटरला उडवलं
मुंबई: मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western express highway) झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रिया कनोजिया असे या तरुणीचे नाव…
मुलांना शिकवलं, पण…; फेसबुकवर पोस्ट टाकत वडिलांनी संपवलं जीवन, छ. संभाजीनगरमधील घटना
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील दावरवाडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दत्तात्रय सोरमारे (वय ५०) या व्यक्तीने सोमवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास फेसबुकवर “मी आत्महत्या करत…