Pune School Girl: झोपडीतील अंधार चिरून शिक्षणाचा लखलखाट; पुण्यात नंदीबैल समाजातील सुवर्णाची ‘सुवर्ण’झेप!
पुणे : दारिद्र्य, हालअपेष्टा आणि अंधार… या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक गावाबाहेरच्या एका छोट्याशा झोपडीकडे पाहावे लागेल. ओढ्यालगत असलेल्या या झोपडीत ना…
Pune News: वीस कंपन्या चाकणबाहेर! मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांचा दावा खोटा; उद्योजकांचा आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाहतूक कोंडी, खड्ड्यांचे आणि कचऱ्याचे साम्राज्य, प्रदूषण, पाणी आणि वीज उपलब्ध नसणे, या रोजच्या त्रासाला कंटाळून चाकण औद्योगिक वसाहतीमधील वीस कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा औद्योगिक…
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम – महासंवाद
मुंबई, दि. १३ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागामार्फत परिपूर्ण तयारी करण्यात आली आहे. शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र…
एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला १ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.…
Nashik News: कुंभमेळ्याच्या कार्यपद्धतीला वेग ; आखाड्यांच्या सुविधांना चालना, पंधरा लाखांपर्यंत सहाय्य
Nashik News: नाशिकमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कामांना वेग आलेला आहे.आखाड्यांच्या सुविधांना चालना मिळाली आहे. नाशिकमधील तीन त्र्यंबकेश्वरमधील दहा प्रमुख आखाड्यांपलीकडे आता इतर आखाड्यांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.…
मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू, महिन्याभरात पत्नी सोनाली गायकवाड यांनी आयुष्य संपवलं, चिमुकल्या श्रेया-प्रियाचं छत्र हरपलं
Moshi Garbage Depot Accident : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत २९ वर्षीय नागेश गायकवाड यांच्या मृत्यूचा धक्का कुटुंब पचवत असतानाच आणखी एक हादरा बसला. पतीनिधनानंतर तणावात असलेल्या २३ वर्षीय पत्नी सोनाली…
Maharashtra Companies Closed: महाराष्ट्रात 5 वर्षांत अनेक कंपन्या पडल्या बंद; मुंबई-पुण्यात सर्वाधिक, काय सांगते आकडेवारी?
नाशिक : देशाचे औद्योगिक इंजिन महाराष्ट्र असल्याचा दावा केला जात असतानाच, केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीने उद्योग धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील तब्बल…
चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी 16 ऑगस्टला बैठक – उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत – महासंवाद
मुंबई, दि. १३: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेसह उद्योजकांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता चाकण येथे…
President Medal: यंदा तरी छातीवर पदक झळकेल का? चार वर्षांपासून 364 अधिकारी, अंमलदार राष्ट्रपती पदकाच्या प्रतीक्षेत
दिपेश मोरे, मुंबई : आपत्कालीन सेवेत काम करणाऱ्यांना यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदके जाहीर होतील. इतर राज्यांच्या पोलिसांप्रमाणे महाराष्ट्र पोलिस दलातील अनेकांची नावे पदकविजेत्यांच्या यादीत असतील. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही…
पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव – महासंवाद
मुंबई, दि. १३ : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राने दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळवून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. ‘जेम ग्रासरूट्स प्रोक्युरमेंट…