आमदार भीमराव केराम यांच्याहस्ते बॅडमिंटन इनडोर हॉलचे उदघाट्न..
नांदेड – प्रतिनिधीमराठवाडा मुक्ती संग्राम दिन आजादी का अमृत मोहोत्सव यानिमित्त किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या स्थानिक निधीमधून 15 लक्ष 69 हजार रुपये खर्च करून क्रीडा संकुल…
नशामुक्त सिंधुदुर्ग प्राधान्याने हाती घ्या – पालकमंत्री नितेश राणे – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. १४ (जिमाका) : नशामुक्त सिंधुदुर्ग हे प्राधान्याने हाती घेऊन अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घ्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ देऊ नका, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी…
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरिकांशी थेट संवाद – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. १४ (जिमाका) : नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर प्रशासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्ह्यातील उपोषणकर्ते व विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या नागरिकांशी…
लोक आयुक्त संस्थेचे अध्यक्ष न्या. व्ही.एम. कानडे (नि) यांच्या हस्ते नवीन विस्तारीत लोक आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन – महासंवाद
मुंबई, दि. १४ : नवीन विस्तारीत लोक आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष न्या. व्ही.एम. कानडे (नि) यांच्या हस्ते करण्यात आले. हे कार्यालय तिसरा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड,…
राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ – महासंवाद
मुंबई, दि. १४ : २०२३ च्या नव्या लोकायुक्त कायद्यानुसार नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेवरील दोन न्यायिक सदस्यांचा तसेच दोन बिगर न्यायिक सदस्यांचा शपथविधी समारंभ लोकभवन मुंबई येथे संपन्न झाला.…
चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला दिल्या तातडीने सूचना पुणे दि. १४ : चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत…
तारळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवा; जमिनीवर नावे लावण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. १४ :- तारळी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत आणि राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार प्रकल्पग्रस्तांची नावे जमिनीवर लावण्याची कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच त्यांना मूलभू सुविधा…
एनडीएला जास्तीत जास्त विद्यार्थी निवडीसाठी एस. के. सैनिक स्कूलने प्रयत्न करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. १४: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमुळे देशात 100 सैनिक स्कूलना मान्यता मिळाली आहे. रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल त्यापैकीच एक आहे. त्यामुळे येथील जास्तीत जास्त…
पशुपालनास ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नाचा सक्षम स्रोत बनविण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पशुधन चारा, बियाणे, कृत्रिम रेतनासाठी डीपीसीतून निधी सांगली, दि. १४ (जि. मा. का.): पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय हे कृषिपूरक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहेत. पशुपालकांच्या विशेषतः महिला पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनाच्या…
Crime News: वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला रक्तरंजित वळण; केक कापल्यानंतर दोन गटांमध्ये वाद, १८ वर्षीय तरुणाला संपवलं
Nagpur Murder Case: बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि परिस्थिती अचानक चिघळली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला रक्तरंजित वळण; केक कापल्यानंतर दोन गटांमध्ये वाद(फोटो– Lipi) नागपूर : नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशीनगर परिसरातील…
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
नवापूर तालुक्यातील विकास योजनांचा विभागनिहाय आढावा जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नवापूर येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा नंदुरबार, दि. 14 : “नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या…