विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान तीन लाखांचे अन् मदत फक्त ३ रुपये, यवतमाळमधील प्रकार
यवतमाळ : मुलाची प्रकृती अचानक खालावली. खासगी रुग्णालयात नेऊन उपचार करायचे तर खिशात दमडीही नव्हती. यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्याचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू होता. अशातच फोन खणखणला. विमा कंपनीने…
पीकविमा सर्वेक्षणासाठी मागतात पैसे; तक्रारीनंतर प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची लूट उघड, नेमकं काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : अतिवृष्टीमुळे पीक उद्ध्वस्त झाल्याने हादरलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नि:शुल्क सर्वेक्षणासाठी पैसे मागत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.काय आहे…