Crime News : बांगलादेशी चोरट्याची देशभर दुचाकीवरुन सफर अन् ठिकठिकाणी डल्ले; पुणे पोलिसांनी वाराणसीत पोहोचून मुस्क्या आवळल्या
रॉयल एनफिल्ड ‘हिमालयन’वरून देशभर फिरून घरफोड्या करणाऱ्या सराईत बांगलादेशी चोरट्याला वाराणसीतून अटक करण्यात आली आहे. कर्वेनगरमधील स्टुडिओत चोरी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या. हिमालयन बाईकवरून देशभर फिरणाऱ्या…
नाशिकमध्ये MA पास चोराला अटक; सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा कारनामा ऐकून धक्का बसेल, नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शासकीय पदांच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या बॅगेतील साहित्यावर डल्ला मारणाऱ्या संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजय नवनाथ चारोस्कर (वय २३,…
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! फटका गँग पुन्हा सक्रिय, चर्चगेट स्थानकातील ताजी घटना
मुंबई : लोकलच्या दरवाज्यावर उभे राहिलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून चोरी करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. अशा फटका पद्धतीचा वापर करून लॅपटॉप बॅगची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.काय…
रिक्षाचालकांनो, सावधान! लांबचं भाडं मिळतंय म्हणून घाई करू नका, तुमच्यासोबतही असं घडू शकतं
म. टा. वृत्तसेवा, कल्याण : रस्त्याच्या कोपऱ्यात उभे राहून अंगावर दागिने असलेल्या रिक्षाचालकांना हेरून त्या रिक्षाचालकांचा पाठलाग करायचा… लांबचे भाडे सांगत रिक्षाचालकांना आमिष दाखवायचे. एकदा का रिक्षाचालक तावडीत सापडला की…