Solapur News : नाट्यमय घडामोडी, भाजपच्या माजी मंत्र्यानेच फडणवीसांच्या पॅनल समोर दंड थोपटले
Solapur APMC Election : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन पॅनल उभे करण्याची घोषणा केली आहे. मात्र,…
भाजप आमदाराचा राजीनाम्यावरून युटर्न, दादा म्हणतात, राजकारणात तशी पद्धत, खरं मानायचं नसतं!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं भरड धान्य संशोधन केंद्र बारामतीकडे वळविलं आहे. सोलापुरात सर्व स्तरातुन याचा विरोध सुरू आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरसाठी…
सोलापूरचे मीलेट सेंटर बारामतीला? सर्वपक्षीय नेते अजित पवारांवर नाराज, भाजप आमदार आक्रमक
सोलापूर: राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले मीलेट सेंटर अर्थात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला वळविण्यात आले आहे. अजित पवारांनी सत्तेचा दुरुपयोग करत सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला आहे,अशी प्रतिक्रिया सर्वस्तरातून…
विधानसभेपूर्वीच भाजप आमदारांमध्ये कोल्डवॉर, सोलापूरच्या देशमुखांचे नेमकं चाललय काय? जोरदार चर्चा
सोलापूर: सोलापुरातील सिद्धेश्वर बँकेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात भाजपच्या दोन आमदारांमधील शीतयुद्ध समोर आले आहे. सोलापूर शहर उत्तर मधील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख व दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख…
दारू बंदीसाठी भाजप आमदारांना घातला घेराव; महिलांचा हातभट्टी दारू विरोधात तीव्र संताप
सोलापूर: भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतःच्या मतदार संघात लोकसंवादचा सपाटा सुरू केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात अवैध धंद्यानी जोर धरला आहे. यापूर्वी देखील भाजप आमदार सुभाष देशमुख यांना दक्षिण…
अवैध दारु बंद करा, गावातील महिला मला सोडत नाहीयेत, भाजप आमदाराचा पोलीस अधिकाऱ्याला कॉल
सोलापूर: गावातील नागरिक अवैध हातभट्टी दारू विक्रीला मला जबाबदार धरत आहेत. आपण अवैध दारुविक्रीविरोधात तत्काळ पावलं उचला, अशी विनंतीच दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुखांनी मंद्रुप पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना…