Maharashtra Live News 1st September 2026 : महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी
Pune News : पुण्यातील मतदार 28 लाखांनी घटले, SIR नंतर प्रारुप यादी जाहीर, भोसरी सर्वांत मोठा मतदारसंघ, हडपसरचे व्होटर निम्म्यावर मतदारांच्या विशेष सखोल पडताळणी कार्यक्रमामुळे (एसआयआर) पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्येत मोठी…
साठेबाजांवर कठोर कारवाई! इंधनाच्या कृत्रिम टंचाईवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा, गृह विभागाला आदेश
मुंबई : राज्यात पेट्रोलबाबत सरासरी मागणीपेक्षा २३ टक्क्यांनी मागणी वाढली आहे. डिझेलच्या मागणीत तर तब्बल ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अकोला येथे तर १५४ टक्क्यांपेक्षा जास्त पुरवठा होत आहे. तरीही…
विधान परिषद सभापतींच्या घरासमोर राज्य मंत्रिमंडळाची मंत्री परिषद, चौंडीला छावणीचे स्वरूप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2025, 10:33 am राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्ताने मंत्रिपरिषदेची बैठक चौंडी गावात पार पडत आहे.मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यातील जवळपास सर्व मंत्री या बैठकीसाठी…
मराठा समाजासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
मुंबई: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास मान्यता देण्यात आली. त्याच बरोबर बारामतीसह राज्यातील सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालयास सुरु करण्यास…
एसआरए प्रकल्पातील सदनिका पाच वर्षात विकता येणार; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील प्राप्त झालेली सदनिका यापुढे पाच वर्षातच विकता येणार आहे. याबाबतच्या निर्णयाला शिंदे फडणवीस सरकारने मंगळवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळात मान्यता दिल्यानंतर बुधवारी राज्य विधीमंडळाच्या…
अजितदादा उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, आठ महत्त्वाच्या निर्णयांचा धडाका
मुंबई : अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या ४८ तासातच राज्यमंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. यावेळी कॅबिनेट आठ महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण…