• Sat. Sep 21st, 2024

shirdi sai baba

  • Home
  • शिर्डीच्या साईप्रसादालयातील जेवणाची चव आवडली, राष्ट्रपतींनी आचाऱ्यांना धाडलं दिल्लीचं निमंत्रण

शिर्डीच्या साईप्रसादालयातील जेवणाची चव आवडली, राष्ट्रपतींनी आचाऱ्यांना धाडलं दिल्लीचं निमंत्रण

अहमदनगर: शिर्डीच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना साईप्रसादालयातील मराठमोळे जेवण अतिशय आवडले. त्यामुळे त्यांनी जेवण बनविणाऱ्या आचाऱ्यांना काही दिवसांसाठी दिल्लीला राष्ट्रपती भवनात बोलावून घेतले आहे. शिर्डी संस्थानला राष्ट्रपती भवनाकडून…

साईबाबांच्या मंदिरातील नाणी स्वीकारण्यास बँकांचा नकार, नाण्यांच्या भाराने छत कोसळण्याची भीती

शिर्डी:‘सबका मालिक एक’ आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या नगरीमध्ये देश विदेशातील अनेक साईभक्त हजेरी लावतात आणि साईंच्या दरबारात भक्त मोठ्या प्रमाणात दान करतात. साईबाबांच्या दानपेटीत आलेल्या नाण्यांचा भार इतका…

शिर्डीच्या साईबाबांविषयी बागेश्वर बाबा काहीबाही बोलला, जितेंद्र आव्हाड संतापून म्हणाले…

मुंबई: महाराष्ट्रातील कोणताही महापुरुष किंवा श्रद्धास्थानांना येऊन शिव्या घातल्या तरी तुमच्यावर कारवाई होणार नाही. या वातावरणाचा फायदा उठवा, काहीही बोललात तरी तुमच्यावर कारवाई होणार नाही, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे…

बागेश्वर बाबा शिर्डीच्या साईबाबांना अद्वातद्वा बोलले, विखे-पाटील संतापले, म्हणाले….

शिर्डी: गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळेसातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबां…

बागेश्वर बाबा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला…..

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या…

You missed