• Wed. Jun 17th, 2026

    7 वर्ष अनवाणी, विवेक कोल्हे आमदार होताच स्वप्नपूर्ती, कोल्हापुरी चप्पल देत कार्यकर्त्याचा सन्मान

    7 वर्ष अनवाणी, विवेक कोल्हे आमदार होताच स्वप्नपूर्ती, कोल्हापुरी चप्पल देत कार्यकर्त्याचा सन्मान

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    आपला नेता आमदार व्हावा यासाठी गेल्या सात वर्षांपासून चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. विवेक कोल्हे हे विधानपरिषदेचे आमदार झाले आणि कोपरगाव येथील वासुदेव शिंदे यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंच. आज आमदार विवेक कोल्हे यांनी वासुदेव शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांसोबत शिर्डीत साई दर्शन घेतले.. ज्या सहकाऱ्याने आपल्यासाठी त्याग केला याची जाणीव ठेवत कोल्हेंनी वासुदेव शिंदे यांचा कोल्हापुरी चप्पल देत सन्मान केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed