• Mon. Nov 25th, 2024

    satara loksabha

    • Home
    • शरद पवार गटाची तिसरी उमेदवार यादी घोषित, सातारा-रावेरमधून तिकिटं जाहीर, माढ्याचा तिढा कायम

    शरद पवार गटाची तिसरी उमेदवार यादी घोषित, सातारा-रावेरमधून तिकिटं जाहीर, माढ्याचा तिढा कायम

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी लोकसभा उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून…

    सातारा-माढ्याचा तिढा कधी सुटणार? उमेदवारीचा सस्पेन्स फोडण्याचा मुहूर्त ठरला, कोण कोण शर्यतीत?

    सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ महायुती व महाविकास आघाडीने कायम ठेवला आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले यांच्या घोषणेबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज…

    महायुती बैठकस्थळी उदयनराजे शेतकरी वेशात, पण चर्चेला दांडी; म्हणतात, निदान डोळा तरी मारा…

    सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांची बैठक मंगळवारी बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे महायुतीचे संभाव्य उमेदवार – राज्यसभा खासदार उदयनराजे यांनीच पाठ फिरवली. बैठकस्थानी येऊनही ते बैठकीला…

    श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्ते म्हणतात, ‘राजेंविरुद्ध पवार साहेबांनी उतरावं’

    सातारा : शरद पवार सातारा दौऱ्यावर असून सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली. दोन्ही मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र विद्यमान खासदार…

    ‘साताऱ्यासाठी हजारो कोटी दिले, आता खासदारही आपला पाहिजे’, CM शिंदे म्हणाले- कामाला लागा!

    सातारा : ‘अभी नहीं तो कभी नहीं’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन करीत साताऱ्याची जागा आपण लढवू, असे सांगून या जागेसाठी आपण आग्रही राहणार असल्याचे स्पष्ट मत व्यक्त…

    उदयनराजेंची तयारी सुरू, श्रीनिवास पाटील पुन्हा मैदानात? साताऱ्यात लोकसभेला काय होणार?

    सातारा : सातारा जिल्ह्यात माढा आणि सातारा हे लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यापैकी सातारा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. यात सातारा, वाई-खंडाळा-महाबळेश्वर, कोरेगाव, पाटण, उत्तर कराड, दक्षिण…