वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना CIDकडे, महत्त्वाचे धागेदोरे हाती? कोर्टात केले जाणार हजर, घडामोडींना वेग
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल असून आज सीआयडी कोठडी संपणार आहे. आज केज न्यायालात सुनावणी होणार आहे. धनंजय देशमुख यांनी…