• Mon. Sep 7th, 2026
बीड न्यायालयात संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी, काय घडलं? धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बीड न्यायालयात आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, न्यायालयाने फरार असलेल्या आरोपीबाबतची माहिती देण्यास कळवले आहे.आमची तपास यंत्रणेला विनंती आहे लवकरात-लवकर त्याला जेरबंद करावं.पुढच्या 12 तारखेला चार्ज फ्रेमसाठी तारीख आहे.एक वर्षानंतर चार्ज फ्रेम होतोय एक आरोपी फरार आहे हे दुर्दैव आहे.29 नोव्हेंबर रोजी प्रथम पुण्यस्मरण आहे लढ्यातील सर्वांनी यावं विनंतीलवकरात लवकर निकाल लागावा आणि आरोपींना शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed