• Sat. Sep 21st, 2024

sambhajinagar crime news

  • Home
  • अट्टल गुन्हेगाराचे मुलींना पाहून अश्लिल हावभाव; पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकल्या

अट्टल गुन्हेगाराचे मुलींना पाहून अश्लिल हावभाव; पोलिसांनी २४ तासात बेड्या ठोकल्या

छत्रपती संभाजीनगर: ट्युशनवरून घराकडे निघालेल्या तीन मुलींना पाहून अश्लील हावभाव करून त्यांची छेड काढणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला छावणी पोलिसांनी २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या. ही घटना कृपामयी हॉस्पिटलजवळ घडली. अमर उर्फ…

मुलानेच दिली बापाच्या हत्येची सुपारी, गोळीबार करण्यात आला, पण…; धक्कादायक कारण समोर

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आपल्याला नोकरी लागेल; तसेच वडील लक्ष देत नाहीत या रागापोटी मुलानेच वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याचे हनुमाननगर येथील गोळीबार प्रकरणाच्या…

तहसील कार्यालयाचं काम सुरू झालं, JCBने खड्डा खोदला, पण नंतर असं काही दिसलं की सगळेच हादरले!

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर शहरातील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामात मानवी सांगाडा आढळून आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तहसील कार्यालयाची इमारत ही निजामकालीन असून स्वातंत्र्याच्या पूर्वी…

भावासोबत झालेल्या वादाचा राग, मध्यरात्री सपासप वार; हत्येचे थरारक CCTV फूटेज

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. भावासोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने लहान भावासमोर…

घराच्या ताब्यावरुन वाद, आई घरी नसताना घरात घुसले, २५ वर्षीय तरुणीसोबत…

छत्रपती संभाजीनगर : एका पोलिसाने आणि त्याच्या कुटुंबाने घर ताब्यात घेण्याच्या वादातून एका २५ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून एकटीच असलेल्या तरुणीला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही…

दोन दिवसांपूर्वी वाद; चिकन शॉप मालकाकडून चाकू हिसकावला, लेकांसमोर बापावर वार केला, अन्…

छत्रपती संभाजीनगर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार अशा अनेक प्रकारचय्या गुन्ह्यांच ग्रामीण भागात देखील लोण वाढत आहे. याचदरम्यान, पैशांच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने…

कुठं जायचंय? अर्टिगातून चला! प्रवाशाचा नकार; शासकीय अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

छत्रपती संभाजीनगर : रिक्षा चालकांची दादागिरीचे प्रकार समोर आलेले असताना आता बाबा पेट्रोल पंप चौकामध्ये खासगी ट्रॅव्हल्स एजंटची दादागिरी समोर आली आहे. प्रवाशांवर दादागिरी करत लूटमार केल्याची घटना उघडकीस आली…

पोलिसांची १४ वाहनं जाळली, CCTVच्या मदतीने दोघांच्या मुसक्या आवळल्या; छ.संभाजीनगर दंगल प्रकरण

छत्रपती संभाजीनगर: किराडपुरा येथील राम मंदिरासमोर झालेल्या दंगलीमध्ये पोलिसांची १४ वाहने जाळली. या प्रकरणी ७९ दंगेखोरांना अटक केल्यानंतर पोलिसांची वाहने जाळणाऱ्यांचा शोध सुरू होता. पोलिसांची वाहने जाळण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या…

You missed