• Thu. Mar 19th, 2026

    robbery

    • Home
    • ४० लाखांच्या अमिषाने रचला मित्रालाच लुटण्याचा कट, अल्पवयीन मुलालाही बनवलं गुन्ह्यात साथीदार

    ४० लाखांच्या अमिषाने रचला मित्रालाच लुटण्याचा कट, अल्पवयीन मुलालाही बनवलं गुन्ह्यात साथीदार

    Pune Robber Arrested: स्टील व्यवसायासाठी पुण्यात आलेल्या धाराशिवच्या व्यावसायिकाची ४० लाखांची रोकड लुटण्याचा कट त्याच्या मित्रानेच रचला. पोलिसांनी २४ तासांत गुन्हा उघडकीस आणून तिघांना अटक केली, तर एका अल्पवयीन मुलाला…

    पंढरीच्या वाटेवर चोरांचा विळखा, उड्ड्णपुलाखाली विसावलेल्या वारकाऱ्यांना झोपेत लुबाडले

    Ashadi Wari 2025: आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्याला सिडको उड्डाणपुलाखाली चोरीचा अनुभव आला. गाडीत झोपलेल्या प्रवाशांची सोन्याची अंगठी, मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण ६५ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.…

    कुटुंबासह परदेशात गेलेल्या उद्योजकाच्या घरात दरोडा, 8 किलो सोनं, 40 किलो चांदी लंपास

    Chhatrapati Sambhaji Nagar News- छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या घरात दरोडा टाकत. तब्बल 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी व लाखो रुपयांची रोख रक्कम असा कोट्यावधी रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.…

    गुगलवर उच्चभ्रू परिसर शोधायचा, घरफोड्या करायचा; ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासून परराज्यातील चोराला अटक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: परराज्यांतून पुण्यात येऊन आणि ‘गुगल’वर उच्चभ्रू परिसर शोधून बंद घरे फोडणाऱ्या सराईत चोरट्याला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. एक ना दोन तर तीनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून…

    डोंबिवलीत धक्कादायक घटना, रेल्वे ट्रॅकवरुन चालताना महिलेवर कैचीने वार; मंगळसूत्र-मोबाईल चोरीला

    डोंबिवली : रेल्वे प्रवास करून इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून जाणाऱ्या एका महिलेचा चोरट्याने पाठलाग करत अचानक तिच्यावर कैचीने वार करून गळ्यातील मंगळसूत्र , कानातील डुल आणि मोबाईल असा मुद्देमाल…

    चालत्या रिक्षातून दागिने चोरीला, पोलिसांनी १०० सीसीटीव्ही तपासून पोलीस चोरट्यापर्यंत पोहोचले

    नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत चालत्या ऑटोमधून चोरट्याने एका महिला प्रवाशाचे २,७५,००० रुपयांचे दागिने चोरून नेले. महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शोध सुरू केला. ऑटोमधून महिलांचे दागिने…

    समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना, खासगी बसवर दरोडा, दगडफेकीत प्रवासी गंभीर जखमी

    वाशिम: जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील कारंजा जवळ काल रात्री साडेबाराच्या सुमारास नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली . दरोडेखोरांच्या बस…

    कुरिअरच्या गाडीतील मौल्यवान ऐवज हेरला, बोरगावात गाडी अडवली, सोन्या-चांदीच्या वीटा पळवल्या

    सातारा : पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर सातारा तालुक्यातील बोरगाव गावच्या हद्दीत रविवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास कुरिअरच्या गाडीवर चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा घातला. दरोडेखोरांनी गाडीतून तब्बल…

    You missed