• Mon. Nov 25th, 2024

    raju shetti

    • Home
    • आता ‘त्यांना’ आमची ताकद दिसेल, ठाकरेंच्या उमेदवाराला फुल्ल सपोर्ट : सतेज पाटील

    आता ‘त्यांना’ आमची ताकद दिसेल, ठाकरेंच्या उमेदवाराला फुल्ल सपोर्ट : सतेज पाटील

    नयन यादवाड, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांची चर्चा फिस्कटल्याने आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे. या निर्णयानंतर हातकणंगलेच्या जागेचा तिढा संपुष्टात…

    हातकणंगलेमध्ये मोठा ट्विस्ट, मानेंची उमेदवारी जाहीर होताच आवाडेंच्या हाती मशाल, तिरंगी लढत!

    नयन यादवाड, कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपचे मित्रपक्ष असलेले ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी…

    सांगलीत एक घाव दोन तुकडे, हातकणंगलेमध्ये शेट्टींची धाकधूक वाढली, ठाकरे काय निर्णय घेणार?

    कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गटाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच ठाकरे…

    राजकारण: शेट्टींची ठाकरेंशी गट्टी? हातकणंगलेत भाजपमुळे सेनेची कोंडी; खासदार मानेंची गोची

    गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटना काँग्रेस आघाडीसोबत होती. तेव्हा माजी खासदार शेट्टी यांची हॅट्‌ट्रिक वंचित बहुजन आघाडीने हुकवली. वंचितच्या मतविभागणीमुळे धैर्यशील माने खासदार झाले. अर्थात जातीचे राजकारण, इचलकरंजीचा पाणीप्रश्न आणि…

    राजू शेट्टी यांना धक्का, रविकांत तुपकर यांची लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा

    बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. राजू शेट्टी हे फक्त स्वत:चाच विचार करतात आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात असा आरोप…

    भाजपच्या सर्व्हेत माने पिछाडीवर, महायुती धक्का देण्याच्या तयारीत, मविआची रसद- शेट्टी जोमात!

    कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा 2019 च्या निवडणुकीनंतर युतीमध्ये झालेली बिघाडी आणि नव्याने उदयास आलेली महाविकास आघाडी यामुळे अनेक राजकीय समीकरण बदलली आहेत. परंतु दीड वर्षांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

    लोकसभा : मविआ आणि महायुतीला धक्का, दोघांकडूनही राजू शेट्टींना संपर्क, पण ‘त्यांचं ठरलं!’

    कोल्हापूर : महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांपासूनही फारकत घेत, स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असलेल्या राजू शेट्टींना भाजप वरिष्ठांकडून संपर्क करत ऑफर देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः…

    धैर्यशील मानेंचा पत्ता कट होण्याची शक्यता? हातकणंगलेत पुन्हा एकदा शेट्टी विरुद्ध आवाडे लढत?

    कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळण्याची दाट शक्यता असून हातकणंगलेतून आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपूत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत मिळाल्याने अयोध्या…

    लोकसभेला ६ जागा लढवण्याची घोषणा, दुसऱ्या दिवशी राजू शेट्टींची ठाकरेंशी भेट पण मविआवर प्रहार

    Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याभेटीनंतर राजू शेट्टी यांनी मविआसोबत जाणार जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

    महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, ही काळया दगडावरची रेघ : राजू शेट्टी

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याविषयी आपली भूमिका स्पष्ट…