पीएमपीचे शहरात सात ठिकाणी खासगी चार्जिंग स्टेशन; स्टेशन उभारणीचे काम सुरू, वाचा सविस्तर
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) सात ठिकाणी खासगी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. अदानी ग्रुपकडून पीएमपीच्या सात ठिकाणच्या जागेत ही चार्जिंग स्टेशन उभारली जाणार असून त्या जागांची पाहणी…
फुकट्या प्रवाशांवर पीएमपीची कारवाई; तब्बल ‘इतका’ दंड वसूल, वाचा सविस्तर…
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. गेल्या दहा महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून सव्वा कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महिन्याला अंदाजे दहा लाख…
पीएमपीचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, बसेसचे मार्ग बदलले, जाणून घ्या कारण
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मध्यवर्ती भागाताली रस्ते बस वाहतुकीसाठी सायंकाळी पाचनंतर बंद…
कामचुकार कर्मचाऱ्यांना पीएमपीचा मोठा दणका; गैरहजर राहणाऱ्या ३६ कर्मचारी निलंबित, ३ बडतर्फ
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्षांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी झाडाझडती सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कामावर सतत गैरहजर राहणाऱ्या ३६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली…