तुकाराम बीजनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
पिंपरी: श्रीक्षेत्र देहू येथे तुकाराम बीज सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या बीज सोहळ्याला राज्यभरातून भाविक उपस्थितीती लावत असतात. अनेकजण कुटुंबासह येथे दर्शनासाठी येत असल्याने वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते.…
पिंपरीच्या भूमिपुत्रांना दिलासा, ‘प्राधिकरणा’कडून संपादित जमिनीचा साडेबारा टक्के परतावा मिळणार
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने १९७२ ते १९८३ या कालावधीत संपादित केलेल्या जमिनींच्या मूळ मालकांना साडेबारा टक्के परतावा जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी (११ मार्च)…
पुणे, पिंपरीच्या शाळा हुशार; ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ अभियानात पालिकेची ही शाळा ठरली अव्वल
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना’त ‘अ’, ‘ब’ वर्ग महापालिकांच्या सरकारी शाळांच्या गटात पुणे महापालिकेच्या डॉ. यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन (क्रमांक १९) शाळेने पहिला क्रमांक…
बांधकाम सुरु असतानाच बिल्डिंग झुकली, पिंपरीत रहिवाशांमध्ये घबराट, महापालिकेचा मोठा निर्णय
पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत अचानक एका बाजूला झुकली आहे. अशी माहिती समोर येताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. सध्या या इमारतीला खालच्या बाजूने…
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिले ‘डॉग पार्क’, लाडक्या श्वानांच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी खास सोय, आणखी काय सुविधा?
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पाळीव श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांच्या मालकांची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकने शहरातील पहिलेच ‘डॉग पार्क’ तयार केले आहे. पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात ६५ गुंठ्यांमध्ये सर्व…
गावगुंडांचा दहशतीचा प्रयत्न! बिल देण्यावरून वादावादी; वाईन चालकासोबत धक्कादायक कृत्य
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली आहे. स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने किरकोळ वादातून वाईन शॉप चालकावर कोयत्याने वार करून तसेच दगडाने हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे.…
महापालिका शिक्षक सर्वेक्षणात अन् शाळा वाऱ्यावर; शिक्षकांसह मुख्याध्यापकांवरही जबाबदारी
अमृता ओंबळे, पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षकांना मराठा सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले असून, हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक सर्वेक्षणासाठी बाहेर असल्याने, त्यांनी…
एक-दोन अपत्यांवरच थांबा, नाहीतर ब्रह्मदेव आला तरी… नेमकं काय म्हणाले अजित पवार?
पिंपरी चिंचवड : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच टोलेबाजी केली. मी सकाळी लवकर आल्याने काही जणांची अडचण झाली, असा टोला अजितदादांनी लगावला.…
रस्ता खोदायचाय? मग दुरुस्तीही करा; जाणून घ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे धोरण
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : भूमिगत सेवा वाहिन्यांसह विविध कामांसाठी शहराच्या विविध भागांतील रस्त्यांची महापालिका किंवा खासगी संस्थांमार्फत खोदाई केली जाते. कोणत्याही विभागाने खोदाई केली तरी आत्तापर्यंत स्थापत्य विभागामार्फत या…
PMRDA विकास आराखड्याला अखेर मुहूर्त; मुख्यमंत्र्यांसमोर २४ जानेवारीला होणार सादरीकरण
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : ‘पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा’च्या (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यास मान्यता देण्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या २४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली…