कांदा सडण्याची बळीराजाला धास्ती; लिलाव बंद, जिल्ह्यात ७ लाख क्विंटलपेक्षा जास्त आवक ठप्प
Nashik Onion Market: आज (दि.२५) महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Bacchu Kadu: मोदी सरकार फक्त ग्राहकांचा विचार करतं, शेतकऱ्यांचा नाही, कांदा प्रश्नावरुन बच्चू कडूंचा हल्लाबोल
पिंपरी: केंद्र सरकार केवळ सत्ता टिकवण्याचा विचार करत आहे. सरकार नामर्दासारखे वागत आहे. केवळ सत्तेसाठी ग्राहकाचा, खाणाऱ्याचा विचार केला जातो. मग पिकवणाऱ्या विचार का केला जात नाही. सरकारने ही नालायक…
टोमॅटो, फ्लॉवरच्या दरांत घट, कांदाही झाला स्वस्त, जाणून घ्या भाजीपाल्यांचे दर
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या रविवारी आवक वाढल्याने टोमॅटोसह काकडी, फ्लॉवर, सिमली मिरची, कारली यांच्या दरांत घसरण झाली. कांद्यावर निर्यात…
कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; ४० टक्के निर्यात शुल्कामुळे बळीराजावर नवं संकट
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ महिन्यांपासून अपेक्षित दर न मिळाल्याने कांदा उत्पादकांची कोंडी झाली आहे. कांदा उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. शेतातील कांदा बाजार समितीपर्यंत आणेपर्यंत…
उन्हाळ कांदा गडगडला! चांदवड बाजार समितीत कांदा शंभर रुपये प्रतिक्विंटल; लिलाव बंद
Summer onion Price : चांदवडला शनिवारी कांदा लिलावादरम्यान कांद्यास किमान प्रतिक्विंटल १०० रुपये इतका कमी दर पुकारण्यात आला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. उन्हाळ कांदा गडगडला म. टा. वृत्तसेवा,…
शेतकऱ्यांनी १ किलो कांदा विकला अन् हातावर फक्त चार आणे पडले, व्यापाऱ्यांची चांदी
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सुरु असलेली अवहेलना काही केल्या थांबायला तयार नाही. राज्य सरकारने अनुदान जाहीर करुनही घाऊक बाजारपेठांमध्ये एक किलो कांद्याला २५ पैशांचा कवडीमोल भाव…