मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण, मटण घेऊन जाताना रोखल्याने कृत्य; ‘या’ वस्तू नेण्यास प्रतिबंध
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मेट्रो स्थानकावर मटण घेऊन आलेल्या एका व्यक्तीला रोखल्याचा राग काढत त्याने मित्रांच्या मदतीने सुरक्षा रक्षकालाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली. अग्रसेन मेट्रो स्थानकावर घडलेल्या या प्रकाराची…
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा,‘जिगोलो’ बनविण्यासाठी पेंटरला पाच लाखांचा गंडा; काय घडलं?
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी विविध फंडे वापरायला सुरुवात केली आहे. एका इसमाला ‘जिगोलो’ (पुरूषाकडून देहव्यापार) बनविण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी इसमाला तब्बल पाच लाख रुपयांनी गंडा घातला. ही खळबळजनक घटना…
कंत्राटी वीज कर्मचारी संपावर, बैठक निष्फळ; ५ मार्चपासून ‘बेमुदत कामबंद’ची हाक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी बुधवारपासून दोन दिवस, तर ५ मार्चपासून ‘बेमुदत कामबंद’ची हाक दिली आहे. कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार संघटना व तिन्ही…
सरकारला तीस दिवसांचा अल्टिमेटम, विविध मागण्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन
नागपूर : येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांनी केंद्र आणि राज्य सरकारला विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यात नमूद मागण्यांच्या अनुषंगाने तीस दिवसांच्या आत सकारात्मक निर्णन न घेतल्यास…
शिवीगाळ केल्याने मारहाण, तिरंगा चौकातील चांदनी बारमध्ये राडा, नागपूरमध्ये खळबळ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : तिरंगा चौकातील चांदनी बारमध्ये बाबू बाटला व त्याच्या साथीदारांनी दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी बाबू बाटला व त्याच्या साथीदारांविरुद्ध शिवीगाळ करून मारहाण…
नागपुरात अग्नीतांडव; शेकोटी पेटवल्याने मोठा अनर्थ, दोन चिमुकल्यांचा आगीत होरपळून मृत्यू
नागपूर : नागपूर शहरातील हजारीपहाड परिसरात भीषण दुर्घटना घडली. गोरखेडे कॉम्प्लेक्सजवळ झोपडीत लागलेल्या आगीत दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. दिवांश रणजित उईके (७) आणि प्रभास रणजित उईके (२) अशी मृत…
पेट्रोल – डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांब रांगा, संपामुळे झाला परिणाम
नागपूर : देशात लागू करण्यात आलेल्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूकदार आणि ट्रकचालक संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंप बंद असतील म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवडा निर्माण…
हृदय बंड पडल्याने मृत्यू, राज्यातील पहिले ‘डीसीडी’ प्रत्यारोपण; नव्या इतिहासाची नोंद
नागपूर : मेंदुमृत झाल्यानंतर संबंधिताचे अवयव प्रत्यारोपण नेहमीच होत असते. मात्र, महाराष्ट्रात पहिल्यांदाच हृदयाची क्रिया बंद पडल्यानंतरचे अवयव प्रत्यारोपण नागपुरातील एम्समध्ये रविवारी झाले. अशा प्रकारचे प्रत्यारोपण होणारे नागपूर हे आता…
अतिक्रमणाचा नरक संपवला जावा, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त; मोठ्या संकटाचा वर्तविला धोका
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बांधकाम करताना विकास नियंत्रण नियमावलीचे पालन होणे आवश्यक आहे. मात्र, याच नियमांना बगल देऊन शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली. अतिक्रणाचा हा विळखा खुली मैदाने आणि…
इंदोर भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरपर्यंत धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, जाणून घ्या
नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर येथून इंदोरला जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती समोर येत आहे. त्याअंतर्गत सोमवारपासून वंदे भारत ट्रेन मध्य प्रदेशातील औद्योगिक शहर इंदोर आणि संतनगरी दरम्यान धावणार आहे. याबाबत रेल्वेने…