• Sat. Jun 6th, 2026

    nagpur batmya

    • Home
    • Rain Update : केरळात मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी, विदर्भात मान्सून पूर्व पाऊस कोसळणार

    Rain Update : केरळात मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी, विदर्भात मान्सून पूर्व पाऊस कोसळणार

    केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. महाराष्ट्रात आता किती दिवसांनी मान्सून दाखल होईल? याबाबत हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. (फोटो–…

    Weather Update : उष्णतेच्या झळा आता कमी होणार, विदर्भासाठी दिलासादायक बातमी

    गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात मोठी वाढ झालेली बघायला मिळाली. यानंतर आता हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. विदर्भाच्या नागरिकांना आता उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    Nagpur News : इबोला संदर्भात प्रशासन सतर्क; युगांडाहून नागपुरात आलेल्या संशयित व्यक्तीवर आरोग्य विभागाची नजर

    युगांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांमध्ये इबोला विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर या देशातून भारतात येणाऱ्या नागरिकांकडे केंद्र सरकारचं बारकाईने लक्ष आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर…

    ‘चंद्रपूर-गडचिरोलीतील 23 नगरसेवक नॉट रीचेबल, प्रत्येकाला 5 लाख देऊन फोडले’, Vijay Wadettiwar यांचा गंभीर आरोप

    चंद्रपूर आणि गडचिरोलीतील 23 नगरसेवक नॉट रीचेबल असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. या सर्व नगरसेवकांना पाच-पाच लाख रुपये देण्यात आल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या…

    Nagpur Crime : हा माज येतो कुठून? टवाळखोरांचा पट्रोल पंपावर कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, थरार कॅमेऱ्यात कैद

    नागपूरच्या केळवद येथे काही टवाळखोरांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत, दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचा थरारक…

    Nagpur News : नितीन गडकरी यांच्याकडे खंडणीची मागणी, कोर्टाचा मोठा निकाल; दोन्ही आरोपींना 5 वर्षांचा सश्रम कारावास

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरणी कोर्टाने मोठा आणि महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी आणि अफसर पाशा यांना पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    Nagpur News : नागपूरच्या शंकरनगर चौकात भर उन्हात ड्रामा, तरुण रस्त्यावर झोपला, बघणाऱ्यांच्या नजरा खिळल्या, सर्वच चक्रावले

    नागपूरमध्ये दुपारच्यावेळी कडाक्याच्या उन्हात एक तरुण अर्धनग्न होऊन भर चौकात झोपला. तो रस्त्यावर झोपून फोनवर बोलत होता. या अनपेक्षित प्रकारामुळे अनेकांच्या नजरा या तरुणाकडे खिळल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर :…

    Nagpur News : याला म्हणतात डॅशिंग अधिकारी! नागपुरात धावत्या जेसीबीला लटकून नायब तहसीलदारांची थरारक कारवाई

    नागपुरात नायब तहसीलदारांनी सिनेस्टाईल आणि अत्यंत थरारक कारवाई केली आहे. नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अवैध उत्खनन करणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच इतर आरोपींचा…

    Nagpur News : मला समाजासाठी काम करायचं आहे! दृष्टिहीन आदित्यची 12वीत 84 टक्क्यांसह गगनभरारी, अधिकारी होण्याचा निर्धार

    Aditya Mangal Nagpur HSC Success Story : नागपूरच्या नरखेडमधील दृष्टिहीन विद्यार्थी आदित्य मंगल याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत १२वी परिक्षेत ८४ टक्के गुण मिळवले आहेत. शेतकरी कुटुंबातील या तरुणाचा संघर्ष…

    Nagpur Farmer : शेतकऱ्याच्या 10 वर्षांच्या संघर्षाला मोठं यश, ‘पोपट वन्यप्राणी नाही’ म्हणणाऱ्या वन विभागाला झटका

    ‘पोपट वन्यप्राणी नाही’, असं म्हणणाऱ्या वन विभागाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलाच झटका दिला आहे. गेल्या 10 वर्षांपासून भरपाईसाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याला न्यायालयाच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. (फोटो–…

    You missed