भाजपचा बालेकिल्ला पुन्हा चर्चेत; भाजपकडून पीयूष गोयल यांना संधी, मविआ कुणाला रिंगणात उतरवणार?
मुंबई: भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर करताना मुंबईतील ज्या दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते, त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे उत्तर मुंबई. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघासाठी यंदा…
राजकारण: दक्षिण मुंबईत ठाकरेंकडून तगडा नेता मैदानात, महायुतीचं अद्याप ठरेना, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात?
मुंबई: एकीकडे वाळकेश्वर, मलबार हिल यासारखा उच्चभ्रू मतदारांचा परिसर, तर दुसरीकडे भेंडीबाजार, नागपाडा, डोंगरी यासारखा सर्वसामान्य मुस्लिम मतदारांचा परिसर… कुठे गिरगाव, लालबाग, परळ यासारखी मराठमोळी वस्ती, तर कुठे डॉकयार्ड रोड,…
नाशिकची जागा भाजपला का हवी आहे, भाजपची छुपी खेळी यशस्वी होणार? राजकीय समीकरणं काय?
शुभम बोडके, नाशिकः नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून शिंदेंची शिवसेना तिसऱ्यांदा लोकसभेत उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, सलग दुसऱ्यांदा शिंदेंचा खासदार नाशिक लोकसभेत मोठ्या मताधिक्क्याने निवडून आला. त्यामुळे तिसऱ्यांदा देखील…
राजकारण: शिवसेना गड राखणार की नवीन पक्ष आपलं नाव कोरणार? धाराशीवचा संभ्रम कायम
धाराशीव: सततचा दुष्काळ पाहणाऱ्या उस्मानाबाद (धाराशीव) लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अतिशय वेगळ्या वळणावर जाणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा आणि नंतर सलग शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा गड कायम राहणार की या वेळी…