• Mon. Sep 7th, 2026
Maharashtra Live News 5th December 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

सोलापुरातील तृतीयपंथियाने व्हिडिओ करत आयुष्य संपवलं

सोलापुरात 22 वर्षीय तृतीयपंथियाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नात्यातील तरुणाशी लग्न केलं, आठ वर्ष माझ्यासोबत राहिला, पण आता मला सोडून दुसऱ्याच तरुणीसोबत विवाहबंधनात अडकत आहे, असा आरोप करत तृतीयपंथियाने आयुष्याची अखेर केली. विशेष म्हणजे संबंधित तरुणाचा अन्य युवतीशी ‘दुसरं’ लग्न होत असताना, त्याच्या हळदीच्या दिवशीच प्रकाशने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed