• Sun. Sep 13th, 2026
Maharashtra Live News 22 July 2025 : दिवसभरातील ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी

Shivendraraje And Udayanraje Together : ‘मनोमिलनाचा प्रश्न गहन नाही,’ म्हणत उदयनराजेंकडून एकत्र येण्याचे संकेत

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजे गटांच्या मनोमिलनावर भाष्य करताना ‘मनोमिलनाचा प्रश्न गहन नाही’, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. त्यानंतर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही दोघेही भाजपमध्ये आहोत. निवडणुका जाहीर झाल्यावर पार्टी जो निर्णय घेईल, त्याप्रमाणे होईल, असे शिवेंद्रराजे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed