Mumbai Police Scam: मुंबई पोलिस दलात मोठा घोटाळा; तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, प्रकरण काय?
Mumbai Police Salary Scam: संशय निर्माण झाल्यानंतर ऑडिट करण्यात आले. या ऑडिटमध्ये २०१९ आणि २०२० या वर्षांतील काही महिन्यांच्या पगाराच्या रकमांमध्ये मोठी तफावत आढळली. मुंबई पोलीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई :…
Thane Police: घरांसाठी पोलिस प्रतीक्षेत; ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत 8500 घरांची गरज, 544 घरांची अवस्था अत्यंत खराब
Thane Police News: पोलिसांच्या घरांचा प्रश्न अधूनमधून ऐरणीवर येत असला, तरी नव्या आणि सुसज्ज पोलिस वसाहती उभारण्याबाबत अपेक्षित वेगाने प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. ठाणे पोलिस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) महेश गायकवाड,…
लष्करी यंत्रणांमुळे नाशिकमध्ये सतर्कता; ‘या’ अतिसंवेदनशील ठिकाणी हाय अॅलर्ट
Operation Sindoor: नाशिकमध्ये ‘स्कूल ऑफ आर्टिलरी’, ‘डीआरडीओ’, ‘एचएएल’मध्ये युद्ध सरावापासून लढाऊ विमानांची निर्मिती होत असल्याने अधिक सतर्कता घेतली जात आहे. school of artillery (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक…
सायबर चोरटे मालामाल! आलिशान गाड्या, बंगल्यांची खरेदी; मुंबईत ११ जणांच्या टोळीला अटक
Mumbai News: कमिशनच्या बदल्यात या टोळीने दीडशेपेक्षा अधिक बँक खाती पुरविल्याचे उघड झाले असून त्यातून हाती आलेल्या कोट्यवधी रुपयांमधून आरोपींनी आलिशान गाड्या आणि घरे खरेदी केल्याचे तपासातून समोर आले आहे.…
८० अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यता; पोलीस दलाकडून कार्यवाहीला सुरुवात, जाणून घ्या कारण
नाशिक: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पोलीस दलाने कार्यवाहीला सुरुवात केली असून, शहर पोलीस दलातील सुमारे ऐंशी अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यता आहे. मूळ नाशिक जिल्ह्यात रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात…
Maharashtra Police : राज्यातील पोलीस दलात मोठे बदल; निरीक्षकांना बढत्या तर उपअधीक्षकांच्या बदल्या
Maharashtra Police : एकाच पदावर कार्यकाळ पूर्ण करून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे २५३ उपअधीक्षक, सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेकजण मुंबईत बदल्या होऊन आले आहेत. राज्यातील पोलिस दलात…
पोरांनी बापाच्या कष्टाचं चीज केलं; संकटांवर मात करत लेक पोलीस झाली, दोन्ही भावांनाही घडवलं
वाशिम: पोलीस किंव्हा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो मुलं तयारी करतात.अत्यंत कठीण परिश्रम करूनही त्यात मोजकेच यशस्वी होतात. मात्र वाशिमच्या मानोरा तालुक्यातील ‘गुंडी’ गावच्या तीन भावंडांनी लागोपाठ यश मिळवत मोलमजुरी…