राज ठाकरेंच्या महायुती पाठिंब्याचे गंभीर पडसाद, मनसेत पहिला राजीनामा, सरचिटणीसाने पक्ष सोडला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे मोठे पडसाद पक्षात उमटताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या कालच्या भूमिकेनंतर मनसे…
Raj Thackeray: लोकसभेसाठी पाठिंबा देताना विधानसभेसाठी राज ठाकरेंचा महायुतीला ‘क्लिअर मेसेज’
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची उत्सुकता लागलेल्या भूमिकेची आज घोषणा झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. शिवाजी पार्कवर…
मनसेच्या पाडवा मेळाव्यात गोड बातमी मिळेल? फडणवीस हसत म्हणाले, मनसेशी चर्चा झाल्यात पण…
नागपूर : राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र मनसेला जागावाटपात काय मिळेल, यावर बोलणं त्यांनी टाळलं. राज ठाकरे…
मनसे शिवसेनेत विलीन करा, अध्यक्ष व्हा! भाजप, सेनेकडून प्रस्ताव; राज ठाकरे काय करणार?
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात लोकसभा निवडणूक आणि युतीसंदर्भात चर्चा झाली. शिवसेना, भाजपकडून राज ठाकरेंना तीन…
निवडणूक रोख्यांमधून भाजपला सर्वाधिक पैसा; मनसेला किती निधी? राज यांच्या पक्षाची MIMशी बरोबरी
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक रोख्यांमुळे वादळ निर्माण झालं आहे. राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळणारा निधी कोणाकडून मिळतो, या निधीचा आकडा किती हे जाणून घेण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकाला आहे,…
राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना दणका, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, मनसेत जाहीर प्रवेश
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला धक्का दिला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटामधील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला…
वाहचालकांना ‘टोल’दिलासा इतक्यात नाहीच, मुंबईच्या वेशीवरील पाचही नाक्यांवर कधीपर्यंत टोल भरावा लागणार?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा टोलनाक्यांविरोधात आंदोलन छेडले असले तरी मुंबईच्या वेशीवर असलेल्या पाच टोलनाक्यांतून वाहनचालकांची सुटका होऊ शकेल का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण, या…
दुर्धर आजार जडलेल्या लहानग्याने हट्ट धरला, राज ठाकरे थेट कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले अन्…
पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी कार्यकर्त्यांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचे पहायला मिळते. तसा अनुभव देखील अनेक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मनसेची स्थापना झाल्यापासून अनेक मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांनी…