• Mon. Nov 25th, 2024

    Maharashtra Cabinet Meeting

    • Home
    • लोकसभेआधी शिंदे सरकारकडून निर्णयांचा धडाका, ३ दिवसांत ६२ निर्णय

    लोकसभेआधी शिंदे सरकारकडून निर्णयांचा धडाका, ३ दिवसांत ६२ निर्णय

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा आज, शनिवारी होणार असल्याने राज्य सरकारने निर्णयांचा सपाटा लावला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने १७ निर्णय घेतले. राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क…

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तोंडावर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

    मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ‘सत्यशोधक’ हा मराठी चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या…

    सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित, ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई, कॅबिनेटमध्ये निर्णय

    मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना…

    शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारचं मुस्लिम कार्ड, ३० कोटींवरून थेट ५०० कोटी निधी!

    मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवून ५०० कोटी इतकी करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या…

    दिवाळीनंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीला डझनभर मंत्र्यांची दांडी, नेमकं कारण काय?

    मुंबई : राज्यात दिवाळी सणानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीला जवळपास डझनभर मंत्र्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले. मतदारसंघात दिवाळीच्या निमित्ताने सुरू असलेले कार्यक्रम अद्याप संपले नसल्याने या मंत्र्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचे…

    पीक विमा अग्रीम, रब्बी हंगाम ते वाशिममधील बॅरेजला मंजुरी, मंत्रिमंडळात मोठे निर्णय

    मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप…

    मराठा, कुणबी विद्यार्थ्यांचे परदेशात शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

    मुंबई: राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार,अखेर खरिपापूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यात गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.…

    सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या निकष

    मुंबई : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.…

    सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १०…