• Mon. Nov 25th, 2024

    lok sabha seat sharing

    • Home
    • शरद पवार माढ्यात डाव टाकणार? बडा नेता दोनदा भेटीला, दिल्लीत चर्चा; लवकरच निर्णय होणार

    शरद पवार माढ्यात डाव टाकणार? बडा नेता दोनदा भेटीला, दिल्लीत चर्चा; लवकरच निर्णय होणार

    नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत बारामती पाठोपाठ सर्वाधिक चर्चा माढ्याची सुरू आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या माढ्यात सध्याच्या घडीला भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर खासदार आहेत. भाजपनं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.…

    लोकसभेला भाजप मोठा भाऊ, शिंदे पवारांना कमी जागा मिळण्याची शक्यता, तिढा कधी सुटणार?

    मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत महायुतीमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. मुंबईतील बैठकीत निर्णय न झाल्यानं अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. दिल्लीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,…

    पाच सहा जागांवर बोळवण होत असेल तर विचार करा, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सूचक इशारा

    पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा जिंकण्याची घोषणा केल्यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनी दंड थोपटलेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन अमोल कोल्हे सोबत…

    चंदीगडचं प्रकरण शंभर टक्के बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टानं त्यावर ताशेरे ओढले : शरद पवार

    कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये आज त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, चंदीगड महापौर निवडणूक प्रकरण, राष्ट्रवादी…

    मविआचं जागा वाटप का रखडलं, ९ मतदारसंघांचा तिढा नेमका कधी सुटणार?

    मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेससह मित्र पक्षांचं लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप अद्याप अंतिम झालेलं नाही. महाविकास आघाडीत ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३९ जागांवर…

    लोकसभेला महायुतीचा नवा फॉर्म्युला, भाजपला २०१९ पेक्षा जास्त जागा, मित्रपक्षांना किती जागा?

    मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. महायुतीमधील जागा वाटपात भाजपचा वरचष्मा राहणार आहे. भाजपनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या जागांपेक्षा अधिक जागा ते…