मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; आज ‘ठाणे बंद’, सर्व मराठा संघटनांचा पाठिंबा
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: जालना येथे मराठा समाजावर गेल्या आठवड्यात झालेल्या लाठीहल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवार, ११ सप्टेंबर रोजी ‘ठाणे बंद’ पुकारला आहे. या बंदला सर्व मराठा…
जालना लाठीमारामुळे चर्चेत आलेल्या गोवारी हत्याकांड अन् मावळ गोळीबारावेळी काय घडलेलं?
मुंबई : जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाचा लढा पुन्हा तीव्र झालेला आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ…
आई बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांचा पराभव करू, धुव्वाधार भाषण करत जळगावातून शरद पवारांचा हुंकार
जळगाव : जालन्यातील उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर कारण नसताना पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात अनेक महिला, शेतमजूर, शेतकरी, लहान बालके जखमी झाले. कुणाच्या आदेशावरून हा लाठीहल्ला झाला, हे सरकारमधल्या लोकांनी…
मराठवाड्यात कुणबी नाहीत का? आरक्षण लढ्याची ठिगणी तिकडेच का पडते? तुमच्या प्रश्नांची उत्तरे..
मुंबई : जालना जिल्ह्यातल्या अंबडमधलं अंतरवाली सराटी हे साडे चार हजार लोकसंख्येचं गाव.. गावात विविध जातीधर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. शिवजयंती जेवढ्या उत्साहाने साजरी होते तितकीच आंबेडकर जयंतीही मोठ्या धुमधडाक्यात…
लाठीमार करणाऱ्यांना मराठवाड्यात पाऊल ठेऊ द्यायचं नाही, राज ठाकरे कडाडले
जालना : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज जालन्याच्या अंबडमधील आंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. माझ्यापरीने शक्य तेवढी मदत करेन, मुख्यमंत्र्यांची भेट…
हॉटेलात काम, चळवळीसाठी जमीन विकली, आरक्षणासाठी ३० हून अधिक आंदोलने, मनोज जरांगे पाटील कोण?
जालना : गेल्या चार वर्षांपासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेत. त्याला कारण ठरलंय जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण……
काळजी करू नका, माझी तुम्हाला खंबीर साथ, राज ठाकरे यांचा मनोज जरांगे यांना फोन
जालना : जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्यानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रतिनिधी मराठा समाजातील आंदोलकांची भेट घेतायत. काल शरद पवार, उद्धव ठाकरे, संभाजीराजे, उदयनराजेंनी मराठा आंदोलकांना धीर दिल्यानंतर आज मनसेच्या वतीने…
लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून फोन गेला होता-तो फोन कुणाचा? संजय राऊत यांचा सवाल
मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगोलग अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तुमच्या केसालाही धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र आणून…