Jalna News: कौटुंबिक वाद, संशय; त्याने कुऱ्हाड घेतली अन् भावाच्या बायकोच्या डोक्यात… जालना हादरलं
Jalna Crime News: जालन्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या भावाच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला आहे. या घटनेने जालन्यात एकच खळबळ माजली आहे. Lipi संजय आहेर, जालना: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील…
मोबाईल पाण्यात पाडला, १३ वर्षांच्या मुलाने महिलेला डोक्यात दगड घालून संपवलं, जालना हादरलं
Jalna Minor Boy Killed Woman: जालन्यात एका महिलेचा शेतात खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका १३ वर्षांच्या मुलाने या महिलेची हत्या केल्याचं…
मुलावर वडिलांकडून परस्पर अंत्यसंस्कार; गळ्यावर खुणा, शिरांचा रंगही बदललेला, आईला एक संशय अन्…
अक्षय शिंदे, जालना: जालन्यातील माळेगाव येथे एका ११ वर्षीय मुलाचा अपघात झाल्याचे सांगून पोलिसांना माहिती न देता परस्पर अंत्यसंस्कार केल्याचे प्रकार उघड झाला आहे. यानंतर आईने तक्रार केल्यामुळे पोलिसांनी सोमवारी…
मुलानेच केली पित्याची हत्या; डोक्यात लाकडी दांड्याने वार, मुलासह पत्नीला घेतले ताब्यात
जालना: शहरातील गांधीनगर परिसरातील अक्सा मस्जिद जवळील भागात एका मुलानेच आपल्या पित्याचा खून केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे. ६० वर्षीय इब्राहिम मुबारक खान मस्जिद परिसरात एका छोट्याशा घरात…
जालना किंग को टपकाना एक ही सपना; आरोपीचं स्टेटस अन् गजानन तौर हत्याकांड, कोण आहे टायगर?
अक्षय शिंदे, जालना : जालन्यात सोमवारी भरदिवसा गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शहरातील मंठा चौफुली भागामध्ये झालेल्या गोळीबारात, विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या गजानन तौर याचा…
बाईकवर तीनजण आले, भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू; cctvच्या आधारे एकाला अटक
अक्षय शिंदे, जालना : जालना मंठा रोडवर मंठा चौफुली भागात दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी गजानन तौरवर नावाच्या तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. शहरात भर दुपारी…
शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी निघाली, पण वाटेतच अपहरण; पोलीस तपासात बापाबद्दल धक्कादायक माहिती
जालना : शहरातील कांचननगर भागातील एका ३७ वर्षीय महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी अकोला येथील योगेश नरेंद्र परमार याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झालेली आहे. ती सध्या साडेपाच वर्षांची…
भयंकर! दुचाकीची अदला बदल झाल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या; घटनेने सर्वत्र खळबळ
Murder News : चूक लक्षात येताच हा तरुण दुचाकी परत करण्यासाठी तो जात होता. मात्र त्या वेळी दुचाकीचा मालक आणि इतर पाच ते सहा सिद्धार्थचा पाठलाग करत आले.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची काकाकडून निर्घृण हत्या; घटनेनं जिल्ह्यात खळबळ
जालना : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना काल १५ जुलै रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान…
त्या दोघींचं लग्न आहे… हेल्पलाइनचा फोन वाजताच चक्र फिरली, पथक घरी धडकलं अन् कुटुंबानं…
जालना : महाराष्ट्रात सध्या बालविवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकाच दिवशी २ बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीला यश आलं आहे. बाल संरक्षण कक्षाच्या दक्षतेमुळे जालना जिल्ह्याच्या परतूर व जाफराबाद…