Authored byसूरज सकुंडे | Contributed byसुशील राऊत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2025, 9:18 pmकैलास बोराडे प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.काही दिवसांपूर्वी मनोज जरांगेंनी कैलास बोराडेचा व्हिडिओ दाखवून गंभीर आरोप केला होता.ओबीसी नेते नवनाथ वाघमारे मनोज जरांगेंच्या आरोपांवर संतापल्याचं पाहायला मिळाले.मनोज जरांगे पाटलांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे, असं नवनाथ वाघमारे म्हणाले. Post navigationसरकार-पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना अडचणीत आणतात, एकही आमदार यावर बोलत नाही; राजू शेट्टींनी सरकारला घेरलंठाकरेंनी ‘तो’ कॉल घेतला असता, तर २ पक्ष फुटले नसते, पण आता ते…; फडणवीस सूचक बोलले
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद यंत्रणांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा – महासंवाद Aug 3, 2026 MH LIVE NEWS