• Wed. Mar 11th, 2026

    Ambadas Danve | काँग्रेस का हाथ, भाजप के साथ, अंबरनाथमध्ये ट्विस्ट! अंबादास दानवेंनी सुनावलं

    Ambadas Danve | काँग्रेस का हाथ, भाजप के साथ, अंबरनाथमध्ये ट्विस्ट! अंबादास दानवेंनी सुनावलं

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times

    काँग्रेस व भाजपच्या युतीमुळे अंबरनाथमध्ये मोठा ट्विस्ट पहायला मिळतोय. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केलीय. काँग्रेससोबत असल्याने ठाकरेंवर होणाऱ्या टीकेची दानवेंनी भाजपला आठवण करून दिली. भाजप म्हणजे दुतोंडी गांडूळ आहे, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *