• Sat. Sep 21st, 2024

cabinet portfolio allocation

  • Home
  • अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नका, शिंदे गटाच्या मागणीवर भाजप नेतृत्त्वाचं धक्कादायक उत्तर

अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नका, शिंदे गटाच्या मागणीवर भाजप नेतृत्त्वाचं धक्कादायक उत्तर

मुंबई: राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खाते मिळाल्याने…

त्रिशुळ सरकारमध्ये २६ मंत्री, अनेक फेरबदल, कुणाकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण लिस्ट

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे…

‘सुस्साट दादा’, कामकाजाला सुरुवात, अजित पवारांकडून ‘तिजोरी’ची झाडाझडती!

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्रिपदाची जबाबदारी असणारे अजित पवार आम्हाला निधीच देत नाहीत, असं कारण सांगून शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली. पण शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये एन्ट्री केलेल्या…

अर्थखातं किती महत्त्वाचं? दादा त्याच खात्यावर अडून का बसले होते? त्यामागची ३ मोठी कारणं!

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवारांचे आडाखे धुळीस मिळवत अजित पवारांनी भाजपशी संधान साधून विरोधी बाकांवरुन थेट सत्तेची खुर्ची मिळवली. स्वत:सह आपल्यासोबतच्या आमदारांनाही महत्त्वाची खाती मिळावीत यासाठी त्यांनी थेट दिल्लीपर्यंत…

NCP नेत्यांनी शपथही घेतली अन् उद्या खातेवाटपही, पण शिंदेसेनेच्या नशिबी वेटिंगच, कारण…

मुंबई : अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांनी शपथ घेऊन १० दिवस उलटून गेले तरी अद्याप ते बिनखात्याचेच मंत्री आहेच. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडूनही खातेवाटपावर शिंदे-फडणवीस-अजितदादांचं एकमत होत नाहीये. पण अजित…

You missed