मंत्रालयात एसीबीची सर्वात मोठी कारवाई, सापळा रचला अन् लाच घेणाऱ्या कारकूनाच्या मुसक्या आवळल्या
मंत्रालयात एसीबीने सर्वात मोठी कारवाई केली आहे. मेडिकल स्टोरच्या परवानावरील निलंबन मागे घेण्यासाठी तब्बल 50 हजारांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणी एसीबीने सापळा रचत मोठी कारवाई केली आहे. (फोटो–…
शिक्षणाच्या माहेरघरात खळबळ, डीनने प्रवेशासाठी १६ लाखांची लाच मागितली अन् जाळ्यात अडकला
पुणे : महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयातील डीन आशीष श्रीनाथ बनगिनवार (५४, पद – अधिष्ठाता) यांना १६ लाख रूपयाच्या लाचेतील पहिला हप्ता म्हणून…
पोलीस अधीक्षक कार्यालयातच महिला कॉन्स्टेबलची लाचखोरी, कारण ऐकून डोक्यावर हात माराल
कोल्हापूर : पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्य कक्षातील महिला कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. कौटुंबिक वादाच्या तक्रार अर्जानंतर समुपदेशन करुन वाद मिटल्याचे समजपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना…
लाच घेतली अन् लाज घालवली, नाशिकमध्ये आणखी एक महिला अधिकारी रंगेहाथ जाळ्यात
नाशिक : नाशिक येथे सरकारी कार्यालयांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढताना दिसत असून नाशिक आता लाचखोरीत अग्रेसर असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लाचखोरीत महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. मागच्या काही दिवसांपूर्वीच…
ईडीच्या रडारवर असलेल्या महापालिकेत एसीबीचा ट्रॅप, गुंठेवारीसाठी पाच हजारी लाच मागितली, लिपिक अटकेत
नांदेड : नांदेड महानगरपालिकेत गुंठेवारी प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा ईडी कार्यालयापर्यंत जाऊन पोहचला आहे. या प्रकरणात महापालिकेचे अधिकारी ईडीच्या रडारवर देखील आहेत. असं असताना देखील महापालिकेत गुंठेवारीसाठी आलेल्या मालमत्ता धारकांकडून…
वर्षभरापूर्वीच पदोन्नती, तरी लाचेचा मोह अनावर, सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ अटक
नाशिक : नाशिक जिल्ह्यासह शहराला लाचखोरीचे ग्रहण लागले असून लाच देण्या-घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. वर्षभरापूर्वीच पदोन्नती मिळालेल्या नाशिकमधील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सात हजार रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष…
लाचखोर पीएसआयचा सिनेस्टाईल पाठलाग; पळता पळता लाचेची रक्कम फेकली; कारमध्ये सापडलं घबाड
जालना: लाचलुचपत विभागाच्या सापळ्याचा संशय येताच धूम ठोकणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला एसीबीच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पळून जाताना लाचेची रक्कम फौजदाराने अक्षरशः फेकून दिल्याचे समोर आले. त्याचवेळी त्याच्या कारमधील…