Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Sept 2026, 6:50 pm Follow #droughtnews #rainnews #jalna #marathinewsजालना जिल्ह्यासह मराठवाड्यात खरीप पिक पावसाअभावी संपले..शेतशिवारात शेतकऱ्यांनी खरिपात पेरलेले सोयाबीन मका कपाशी हजारो हेक्टर वरील खरीप पिके झाली होत्याची नव्हती ..सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे.. Post navigation Marathwada Drought | मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट,भीषण परिस्थिती समोरMurlidhar Mohol: मंत्र्याच्या ताफ्याला कट मारणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा, तर दगडूशेठ परिसरातील गर्दीत व्हीआयपी ताफा घुसवणाऱ्यांवर काय? पुण्यात नवा वाद
Murlidhar Mohol: मंत्र्याच्या ताफ्याला कट मारणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा, तर दगडूशेठ परिसरातील गर्दीत व्हीआयपी ताफा घुसवणाऱ्यांवर काय? पुण्यात नवा वाद Sep 15, 2026 MH LIVE NEWS