• Sat. Sep 21st, 2024

barsu refinery

  • Home
  • तुम्ही पोलीस उतरवा, मी जनतेसकट रस्त्यावर उतरतो, बघूच प्रकल्प कसा होतो, ठाकरेंनी दंड थोपटले

तुम्ही पोलीस उतरवा, मी जनतेसकट रस्त्यावर उतरतो, बघूच प्रकल्प कसा होतो, ठाकरेंनी दंड थोपटले

महाड : मस्ती आलेल्या सरकारला वाटत असेल की राज्यभरातले पोलीस आणल्यावर इथे प्रकल्प होईल. मग मी पण सांगतो, राज्यभरातली जनता घेऊन रस्त्यावर उतरेन, असेल हिम्मत तर रोखून दाखवा, असं आव्हान…

शरद पवारांना वाटलं उद्या मलाही ‘ए गप्प बस रे’ म्हणतील, राज ठाकरेंकडून अजित पवारांची नक्कल

रत्नागिरी : गेली तीन चार वर्षे काय चालले आहे कळत नाही, मला असं वाटतं की शरद पवार यांना खरंच राजीनामा द्यायचा होता, पण त्यानंतर अजित पवारांचं ‘ए तू गप्प बस……

Barsu Refinery : राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा एका गटाचा प्रयत्न, बारसूमध्येही सक्रिय, फडणवीसांचं वक्तव्य

गडचिरोली : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी रत्नागिरीतील प्रस्तावित बारसू रिफायनरीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

६ तारखेला बारसूला जाणार, बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही, अडवून दाखवा : उद्धव ठाकरे

मुंबई : सध्या बारसूवरुन जोरात राजकारण सुरु आहे. बारसूबद्दल माझं पत्र सध्या नाचवलं जातंय. होय मी बारसूला रिफायनरी व्हावी, यासाठी पत्र लिहिलं होतं. पण लोकांच्या विरोधानंतर त्यांना लाठ्या काठ्यांनी मारा…

बारसू आंदोलन : घाला आम्हाला गोळ्या आणि एकदाचा विषय संपवून टाका… शेतकऱ्यांच्या संतप्त भावना

राजापूर : ‘एकच जिद्द-बारसू रिफायनरी रद्द’ अशा घोषणा देत ग्रामस्थ आणि आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. ज्या ठिकाणी सर्वे सुरू आहेत त्या ठिकाणाहून ग्रामस्थांना आता हटवण्यात आले आहे. पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांची…

चला बारसूला, बघतो पोलिसांच्या गोळ्या आम्हाला अडवतायेत का? राजू शेट्टींचा एल्गार

कोल्हापूर : रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या येथे आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांडा फोडत लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान या घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी…

अनेकांनी जमिनी घेतल्यात, आता रेट ठरलेत, म्हणून दिल्लीतल्या मोगलांचा सर्वेक्षणाचा घाट : राऊत

नवी दिल्ली : बारसूतील आंदोलकांना पोलिसांनी बदडून काढलंय, आंदोलकांच्या स्थानिक नेत्यांना पोलिसांनी अटक केलीये. खासदार विनायक राऊतांना ताब्यात घेतलंय. सरकार एका बाजूला चर्चेची भाषा करतंय, मुख्यमंत्री म्हणतात स्थानिकांवर जबरदस्ती करणार…

शेतकरी मागे हटेना, रस्त्यावर आडवे झोपले, पोलिसांनी लाठ्यांनी पाठ फोडली, बारसू पेटलं

राजापूर : राजापूर बारसू परिसरात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. येथील महिला व ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पडणारच या भूमिकेवरती ठाम आहेत. येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.…

आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नकोच; बारसू रिफायनरी आंदोलक आक्रमक, भूमिकेवर ठाम

राजापूर :कोकणात राजापूर, बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र आजही या प्रकल्पाला काही ग्रामस्थांचा विरोध असल्याचे पाहायला मिळते आहे. ‘आम्हाला आमच्या जागा…

बारसू प्रकल्पावरुन राजकारण तापलं, उदय सामंतांनी ते पत्र दाखवून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं

मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कालपासून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही त्यांच्या…

You missed