Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#hindustanibhau #manojjarangepatil #marathamumbaiprotestहिंदुस्तानी भाऊनं आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करत मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांवर टीका केलीय.मागच्या आंदोलनामुळे गणेशोत्सवात मुंबईतील परिस्थिती बिघडल्याचा आरोप केलाय.यानंतर मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांनी चांगलंच सुनावलंय.’Hindustani Bhau’ has criticized Manoj Jarange-Patil and the Maratha protesters in a video shared on his social media account, alleging that the previous agitation disrupted the situation in Mumbai during Ganeshotsav. In response, Yogesh Kedar—an expert on Maratha reservation and a spokesperson for the Shinde-led Shiv Sena—has sharply rebuked him.