• Mon. Nov 25th, 2024

    apmc election result

    • Home
    • संजय कुटेंना होम ग्राऊंडवर धक्का, शेगाव बाजार समितीत काँग्रेसचा झेंडा, मविआनं करुन दाखवलं

    संजय कुटेंना होम ग्राऊंडवर धक्का, शेगाव बाजार समितीत काँग्रेसचा झेंडा, मविआनं करुन दाखवलं

    बुलढाणा : शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. १८ जागांसाठी झालेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत ३८ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सहकार पॅनल आणि शेतकरी पॅनल मध्ये…

    जावळीनंतर साताऱ्याची मोहीम फत्ते,उदयनराजेंना नगरपालिकेतून हद्दपार करणार: शिवेंद्रराजे भोसले

    सातारा : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी महाबळेश्वर बाजार समितीत आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार मकरंद पाटील यांनी एकत्रितपणे सत्ता…

    सुधीर मुनगंटीवारांना मोठा धक्का, पोंभुर्णा बाजार समितीची सत्ता गेली, मविआचा विजयाचा झेंडा

    चंद्रपूर : राज्यभरात बाजार समित्यांच्या निवडणुकीत मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. शनिवारी नऊ बाजार समित्यांचा निकाल हाती आला होता. या निकालाने…

    भाऊ शिंदेंकडे बहीण ठाकरेंच्या साथीला, सत्तेच्या चाव्या गेल्या भाजपकडे,जळगावात काय घडलं?

    जळगाव: राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती असली तरी जळगावातील पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी अमोल शिंदे यांनी स्वतंत्र चूल मांडली होती. त्यांनी भाजप आणि सेनेच्या…

    राजकारण्यांना स्वाभिमानी कोल्हापूरकराची चपराक, मतदानासाठी दिलेले पैसे मतपेटीत टाकत सुनावलं

    कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळालं असलं तरी चर्चा मात्र एका भलत्याच गोष्टीची सुरू आहे.मतपत्रिकेसोबत मतपेटीत पाचशे रुपयांच्या…

    ठाकरेंच्या सभेनंतर वैशालीताईंची ताकद दिसली, किशोर पाटील काठावर पास, पाचोऱ्यात काय घडलं?

    जळगाव: जिल्ह्यातील पाचोरा बाजार समितीवर शिंदे गटातील भाऊ विरुद्ध ठाकरे गटातील बहीण असा सामना ठिकाणी रंगल्याचं पाहायला मिळालं. आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोर्‍यात…

    कोल्हापूरमध्ये मविआ पॅटर्नला यश, बाजार समितीत दणदणीत विजय, सतेज पाटलांचं परफेक्ट नियोजन

    कोल्हापूर: कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तारूढ महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. कोल्हापुरातील रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी आठ वाजल्यापासून बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. बाजार समितीच्या…

    भावना गवळी यांच्या पॅनलचा मानोरा बाजारसमितीत धुव्वा तर वाशिममध्ये एका जागेवर विजय

    वाशिम : जिल्ह्यातील मानोरा आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितिच्या झालेल्या निवडणुकीत खासदार भावना गवळी यांना धक्का बसला आहे. वाशिम बाजार समितीत त्यांचा केवळ एक सदस्य निवडून येऊ शकला आहे.…

    राजकारण म्हणजे काय पाहा,कार्यकर्त्यांची हमरीतुमरी,अंगावर धावले अन् नेते गप्पांमध्ये रंगले

    परभणी : परभणीमधील गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी दरम्यान झालेल्या गोंधळामध्ये कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वाद वाढू लागताच कार्यकर्ते एकमेकांना मारण्यासाठी धावून गेले. परभणीत हा प्रकार घडल्यानंतर तिथे…

    You missed