Weather Forecast : महाराष्ट्रात 19 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार, वाचा A टू Z हवामान अंदाज
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपलं आहे. यानंतर पावसाने आज काहिशी उसंत घेतली आहे. तरीदेखील काही ठिकाणी पुराचे पाणी अजून ओसरलेलं नाही. या दरम्यान हवामान विभागाकडून राज्यातील 19 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट…
Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि पावसाचे संकट, मराठवाड्यात 18 मेपर्यंत पाऊस
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट बघायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताच्या घटनांचा धोका असतो. हवामान विभागाकडून पुढच्या काही दिवसांसाठी काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना…
Weather Forecast : 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात वाढ झालेली होती. आता काही ठिकाणी तापमान काहीसं कमी होत आहे. पण उष्ण आणि दमट वातावरण बघायला मिळत आहे. असं असताना आता हवामान विभागाकडून काही…
Nagpur Heatwave : नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 18 एप्रिलला सर्व शाळांना सुट्टी जाहीर, नागरिकांनो काळजी घ्या
नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दररोज तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. हवामान विभागाकडून उद्या नागपूरसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून 18 एप्रिलला शाळांना सुट्टी…
Maharashtra Heatwave : कडाक्याचं ऊन, उष्माघाताचा धोका वाढला, ‘दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडू नका’, गिरीश महाजन यांचं आवाहन
मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन आहे. राज्यात उष्णतेची लाट आहे. उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी 4 ते 12 या वेळेत घराबाहेर…
Maharashtra Heatwave : महाराष्ट्रातील सात शहरे देशात सर्वाधिक उष्ण, दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय
महाराष्ट्रात तापमान वाढीने आता टोक गाठलेलं बघायला मिळत आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच बुधवारी देशभरात सर्वाधिक उष्ण 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील सात…
Pune Weather: पुण्यात तापमानाचा पारा वाढला! शहरात पुढील दोन दिवसांत वातावरण अधिक तापदायक होणार, IMD ने काय सल्ला दिला?
राज्यातील उच्चांकी तापमान ४४ अंश सेल्सिअस अकोला येथे आणि नीचांकी तापमान २० अंश सेल्सिअस पुण्यामध्ये नोंदविण्यात आले. heat wave(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याच्या बहुतांश भागात भारतीय हवामानशास्त्र…
Heat Wave : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट, सरकार सतर्क, 3 व्यापक SOP जारी, काय-काय केलं जाणार?
राज्यभरात तापमानात वाढ होत आहे. आगामी काळात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना तापमान वाढीबाबतचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अशा…
Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, अकोला जगात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद, किती दिवस धोका?
विदर्भात सध्या उष्णतेची लाट उसळली आहे. अकोला येथे तर मंगळवारी ४४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अकोला हे मंगळवारी राज्य आणि देशच नाही तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. (फोटो–…
Weather Update : अमरावती देशातील सर्वाधिक उष्ण शहर, विदर्भात आगामी काळात वादळी पावसाचा अंदाज
अमरावती शहर हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती शहरात झाली आहे. असं असलं तरी आगामी काळात विदर्भात वादळी पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान…