• Sun. Sep 6th, 2026

हवामानाच्या बातम्या

  • Home
  • महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, तीन दिवस कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार

महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, तीन दिवस कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार

Weather Update: राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हिंगोली, धाराशिव,नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये २९ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात संततधार सुरूच असली तरी पावसाची तूट कायम असताना…

पूर्व भारतात कमी दाबाचं क्षेत्र, राज्यातील मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील आठवड्यासाठी हवामान विभागाचा अंदाज काय?

Weather Update: राज्यात शुक्रवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हलक्या पावसाला सुरूवात झाली असून १८ जुलै २०२६ रोजी राज्यातील १७ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (फोटो–…

मुसळधार कोसळल्यानंतर विश्रांती; देशभरात पावसाची १८% तूट, महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कधी बरसणार?

Maharashtra Weather Update: गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पावासाचा जोर ओसरला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात धो-धो कोसळल्यानंतर आता पुन्हा पावसाने दांडी मारली आहे. १३ जुलै रोजी संपूर्ण राज्यातील हवामान कसं असेल…

पावसाच्या पुनरागमनाकडे राज्याचं लक्ष, ४८ तासांत कोण-कोणत्या भागांत कोसळणार? हवामान विभागाचा अंदाज जाहीर

Maharashtra Rain: आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र मान्सूनचं आगमन झालं आणि महाराष्ट्राला मोसमी पावसानं झोडपलं होतं. पण हा दिलासा तात्पुरता होता कारण त्यानंतर दोन दिवस तुरळक पावसाची नोंद झाली. आता मान्सून…

पहिल्याच पावसात रस्ते-रुळांवर पाणी तुंबलं, महाराष्ट्राला मुसळधार पावसानं झोडपलं; मुंबईसह 7 जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

Mumbai Monsoon: दीर्घ प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसानं मुंबईला झोडपलं आहे. शहरासह उपनगरांमध्ये मंगळवारी मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह तब्बल सात जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.…

जूनच्या पंधरवड्यात राज्यात पावसाची ६९ टक्के तूट, संथ गतीने मान्सूनची प्रगती सुरू; कुठे-कधी सक्रिय होणार?

Monsoon Tracker: जूनच्या पंधरवड्यात राज्यात पावसाने ओढ दिली असल्यामुळे नागरिक, शेतकरी हैराण झाले आहेत. मान्सूनची प्रगती संथ गतीने सुरु झाली असून येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात सक्रिय होण्याची आशा आहे.…

मान्सूनसाठी २० तारीख उजाडणार? महामुंबईत ‘चटका’ कायम राहणार; मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट

Monsoon Update: दक्षिण भारतात मान्सूनचा प्रवास सुरू असला तरी महाराष्ट्रात तो रखडला आहे. महामुंबईत तापमान वाढलेलं असून येत्या आठवड्यातही राज्याला दिलासा मिळणार नाही. रविवार, 14 जून रोजी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,…

मुंबईत १० वर्षांमधील सर्वाधिक तापमान, पुण्यातही पावसाचं आगमन लांबणीवरच; अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/पुणे: महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवस गोवा आणि तळकोकण येथे पाऊस पडल्यानंतर कोकण किनारपट्टीवरून पाऊस गायब झाला आहे. सध्या वारेही वायव्येकडून असून, यामुळे तापमानाचा ताप अधिकच…

महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती सुरू, पण मुंबई-पुण्यात आणखी काही दिवस प्रतीक्षा; कोण-कोणत्या भागांत पावसाचा अंदाज?

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/नागपूर: समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना आर्द्रतेचा पुरवठा झाल्यास महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून पुढे सरकू शकतो. मात्र आर्द्रतेचा हा पुरवठा सध्या तरी होत नसून मुंबईत मान्सून…

तळकोकण मान्सून सरींनी चिंब, 2-3 दिवसांत राज्यभर वाटचाल; रविवारी कोकण-पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Monsoon Update: बहुप्रतिक्षित मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात हळूहळू पुढे सरकणार आहे. रविवारी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.…

You missed