सराईत गुन्हेगाराने तडीपारीविरोधातील रिट याचिकेत सत्य दडवलं; माजी नगरसेवकाला हायकोर्टाचा जबर दणका
Solapur Crime News : सोलापूर पोलिसांनी शहरातील गुंडांवर तडीपारीची कारवाई सुरू केली आहे. माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी आणि त्याच्या मुलाला तडीपार करण्यात आले होते. कुरेशीने या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका…
महसूल यंत्रणेच्या त्रासामुळे युवक शेतकरी बेजार, थेट तहसील कार्यालय गाठलं अन् जीव…; घटनेने खळबळ
Solapur News : मंगळवेढा तालुक्यात नंदेश्वरच्या एका युवा शेतकऱ्याने जमिनीच्या नोंदीवरून त्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तलाठी आणि मंडल अधिकार्यांच्या नावाचा उल्लेख करत तहसील कार्यालयात डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न…
जाहिरातीचा बोर्ड काढताना दोन तरुणांना विजेचा धक्का अन् मुलं बापाविना पोरकी झाली; कुटुंबीयांचा एकच आक्रोश
Solapur News : सोलापरमध्ये दोन तरुणांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. जाहिरातीचं बोर्ड काढताना ही हृदयद्रावक घटना घडली. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, दोन चिमुकले बापाविना पोरके झाले…
टाकी साफ करायला गेले, पण एक चूक जीवावर बेतली; श्वास कोंडून दोघांचा दुर्दैवी अंत
Solapur News : सोलापुरातून आज पुन्हा एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : सोलापुरातून आज…
कौंटुंबिक वादातून पत्नी माहेरी, संतापाच्या भरात जावयाचा सासू-सासऱ्यावर जीवघेणा हल्ला; लग्नाच्या लगबगीत भयंकर घटना
Solapur News : सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात लग्न सोहळ्याची लगबग सुरू असतानाच जावयाने सासू सासऱ्याला आणि मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. (फोटो– Lipi) इरफान शेख, सोलापूर :…
प्रख्यात न्युरोसर्जन मृत्यूप्रकरणी मोठी बातमी, संशयित महिला कर्मचाऱ्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी
Dr. Shirish Valsangkar Death Case Update : प्रख्यात न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात हॉस्पिटलमधील एका महिला कर्मचाऱ्यास ताब्यात घेण्यात आले. त्यांना कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.…
सोलापुरात घोरपडीच्या गुप्तांगाची तस्करी, वनविभागाने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला
Solapur Crime News Forest Department : सोलापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. घोरपडीच्या गुप्तांगाची तस्करी करणाऱ्या तिघांना सोलापूर रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. Lipi इरफान शेख, सोलापूर :…
DCC बँकेला तब्बल २३८ कोटी ४३ लाख रुपयांचं नुकसान, सोलापुरातल्या दिग्गज नेत्यांच्या अडचणी वाढल्या
Solapur DCC Bank loss 238 crore 43 lakh: सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेतेमंडळी या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा निकाल ८ नोव्हेंबरला म्हणजेच ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत देण्यात आला…
भाजपचे सोलापूरमध्ये धक्कातंत्र, दोन ठिकाणी विद्यमान खासदार कायम
सोलापूर : भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राम सातपुते यांना सोलापुरातून भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. यासोबत महाराष्ट्रातील आणखी दोन उमेदवारांची नावे भाजपने…