• Sat. Sep 21st, 2024

सिंधुदुर्ग बातम्या

  • Home
  • नवसाला पावणाऱ्या भराडी आईची जत्रा आली! भाविकांची पावलं आंगणेवाडीकडे, पहाटेपासून ९ दर्शनरांगा

नवसाला पावणाऱ्या भराडी आईची जत्रा आली! भाविकांची पावलं आंगणेवाडीकडे, पहाटेपासून ९ दर्शनरांगा

सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी जत्रोत्सव…

गावरान कोंबडीच्या व्यवसायातून दहावी पास तरुण मालामाल, प्रत्येक महिन्याला लाखभर नफा

सिंधुदुर्ग : कोकणातील बहुतांश तरुण बॉयलर कोंबडी व्यवसायाकडे वळत असले, तरी रिस्क घेण्याचं फारसं धाडस करताना दिसत नाहीत. उलट गावरान कोंबडी व्यवसायात धोका कमी असल्यामुळे कोकणातला युवक त्याकडे वळताना सध्या…

दीपावलीच्या मुहूर्त साधला, वाशी मार्केटला हापूस आंब्याची पहिली पेटी कुणाची, जाणून घ्या

सिंधुदुर्ग : दीपावलीच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंब्याने वाशी आंबा मार्केटला हजेरी लावली आहे. त्यामुळे आंबा खवय्यांना देवगड हापूस चाखायला मिळणार आहे. देवगडमधील आंबा व्यापारी आणि बागायतदार मिलेश बांदकर यांनी वाशी…

प्रेमाच्या जाळ्यात ओढून सामूहिक अत्याचार, कोकणात धक्कादायक प्रकार, प्रियकरासह तिघांना अटक

सिंधुदुर्ग : मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर युवतीचा गैरफायदा घेत तिघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात घडली आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात…

सिंधुदुर्गात खून प्रकरणाचा १२ तासांत लागला छडा, एका फोनने आरोपीपर्यंत पोहोचवलं…

सिंधुदुर्ग : मुणगे मसवी येथे मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके या युवकाच्या खून प्रकरणी संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. अवघ्या १२ तासात ओरोसच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने खुनाचा…

कोकणात आक्रमक आंदोलन: उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक दीपक केसरकरांच्या घरावर चाल करून गेले, कारण…

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या जिल्ह्यातच डीएड आणि बीएड बेरोजगारांना न्याय मिळण्यासाठी शिक्षण मंत्र्यांच्या घरावरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने…

बाहेर लहान मुलाचे कपडे पडलेले, फिश टँकची लोखंडी जाळी उघडी, आत डोकावून पाहिलं तर धक्का बसला

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातल्या झाराप येथे दुर्दैवी घटना घडली आहे. नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे. जीवदान या शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारा मुलगा साहिल नूर महंमद…

तरुण शेतकऱ्याची कमाल! कृषी पदवीनंतर शेतीच्या ओढीमुळे भाजीपाल्याची लागवड, आता घेतोय लाखोंचे उत्पन्न

सिंधुदुर्ग: कोकणात प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस अशा हंगामी पिके घेतली जातात. त्यामुळे इतर लागवडीकडे फारसा शेतकरी लक्ष देत नाही. एवढंच नाही तर नेहमीच्या आहारात लागणारा भाजीपाला सुद्धा…

इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी; परदेशात १६ वर्षे नोकरी, गावच्या ओढीमुळे मायदेशी परतला अन्…

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. या गावातील निलेश सावंत यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. निलेश सावंत यांचं बालपण, शिक्षण मुंबईत झाले. इलेक्ट्रिक…

विवाह नोंदणी दाखला हवाय? तर वृक्ष लागवड करून पाठवा फोटो; ग्रामपंचायतीच्या उपक्रमाची राज्यभर चर्चा

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात किंजवडे ग्रामपंचायतीने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. गावातील नव्याने विवाह केलेल्या व्यक्तींनी विवाह दाखला मिळण्यासाठी आपल्या…

You missed